HomeMCC003 मराठी डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन कोर्स + PDF पुस्तक (डिजिटल मार्केटिंग एक तंत्र )
MCC003 मराठी डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन कोर्स + PDF पुस्तक (डिजिटल मार्केटिंग एक तंत्र )
MCC003 मराठी डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन कोर्स + PDF पुस्तक (डिजिटल मार्केटिंग एक तंत्र )

MCC003 मराठी डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन कोर्स + PDF पुस्तक (डिजिटल मार्केटिंग एक तंत्र )

 
₹299
Product Description

शिका डिजिटल मार्केटिंग ते पण मराठी मध्ये ! आम्ही आपल्या मराठी उद्योजकांसाठी घेऊन आलो आहे "शिका डिजिटल मार्केटिंग मराठी मध्ये " हा ऑनलाईन कोर्स आणि सोबत "डिजिटल मार्केटिंग एक तंत्र " हे महाराष्ट्रातील एकमेव मराठी PDF ईबुक ! अधिक माहितीसाठी Whatsapp : http://bit.ly/2D9m7xA (9130045333)

ऑनलाईन कोर्स:

आपल्या मराठी उदयोजकांसाठी आम्ही घेउन आलों आहें शिका डिजिटल मार्केटिंग मराठी मध्ये ऑनलाइन कोर्स !

कोर्स किम्मत :499 रुपये फक्त

हया कोर्स मध्ये तुम्हीं शिकाल-

  1. डिजिटल मार्केटिंग ओळख
  2. आपले व्यवसायाचे मार्केट कसे आहें ?
  3. तुमचा ऑनलाइन ग्राहक कोण? आणि तो कसा ओळख़ाल ?
  4. डिजिटल मार्केटिंग स्ट्रैटेजी कशी बनवाल?
  5. डिजिटल मार्केटिंग माध्यम कसे निवडाल?
  6. आपल्या व्यवसायासाठी वेबसाईट कशी बनवाल?
  7. आपला पहिला ग्राहक कसा मिलवाल?
  8. सर्च इंजिन ओप्टीमायजेशन म्हनजे काय ?
  9. डिजिटल जाहिरात कशी कराल ?
  10. डिजिटल मार्केटिंग साठी मनुष्य बल कसे वापराल?

हा कोर्स ऑनलाइन असुन तुम्हीं कधिही आणि कूठेही हां कोर्स बघु शकतात.

1.आजच रेजिस्टर करा: https://www.digitalcoursebox.com/users/sign_up 2. पेमेंट केल्यावर स्क्रीनशॉट आम्हाला whatsapp करा : 9130045333 3. आम्ही आपल्या अकाउंटला कोर्स आणि पुस्तक पाठवू ४. आमच्या वेबसाईट वर आपण कोर्स कधी पण बघू शकतात.

"डिजिटल मार्केटिंग एक तंत्र " PDF ईबुक:

ईबुक किम्मत : 99 रुपये फक्त

हया पुस्तक़ामध्ये तुम्हीं शिकाल - १. डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र २. वेबसाईट कशी बनवावी ? ३. फेसबूक मार्केटिंग ४. सर्च एंजिन ओप्टीमायजेशन ५. गूगल मैप्स ६. सोशल मीडिया मार्केटिंग ७. डिजिटल जाहिरात ८. एफ़िलिएट मार्केटिंग

आणि भरपूर काही.

टीप: पेमेंट केल्यावर डाउनलोड बटण येईल त्यावर क्लिक करून PDF पुस्तक आपण आपल्या मोबाईल वर किंवा कॉम्पुटर मध्ये डाउनलोड करू शकतात.

अधिक माहितीसाठी Whatsapp : http://bit.ly/2D9m7xA (9130045333)

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now