HomeMCC001 शिका डिजिटल मार्केटिंग मराठीमध्ये ! (With 3 Ebooks included)
MCC001 शिका डिजिटल मार्केटिंग मराठीमध्ये ! (With 3 Ebooks included)
MCC001 शिका डिजिटल मार्केटिंग मराठीमध्ये ! (With 3 Ebooks included)

MCC001 शिका डिजिटल मार्केटिंग मराठीमध्ये ! (With 3 Ebooks included)

 
₹499
Product Description

शिका डिजिटल मार्केटिंग मराठीमध्ये ! (Online course मूल्य 499/-)

नमस्कार , मी प्रथमेश कोरगावकर ! मी गेली ३ वर्षें डिजिटल मार्केटिंग एजेन्सी चालवतो. आपल्या मराठी उदयोजकांसाठी आम्ही घेउन आलों आहें शिका डिजिटल मार्केटिंग मराठी मध्ये ऑनलाइन कोर्स !

हया कोर्स मध्ये तुम्हीं शिकाल-

  1. डिजिटल मार्केटिंग ओळख
  2. आपले व्यवसायाचे मार्केट कसे आहें ?
  3. तुमचा ऑनलाइन ग्राहक कोण? आणि तो कसा ओळख़ाल ?
  4. डिजिटल मार्केटिंग स्ट्रैटेजी कशी बनवाल?
  5. डिजिटल मार्केटिंग माध्यम कसे निवडाल?
  6. आपल्या व्यवसायासाठी वेबसाईट कशी बनवाल?
  7. आपला पहिला ग्राहक कसा मिलवाल?
  8. सर्च इंजिन ओप्टीमायजेशन म्हनजे काय ?
  9. डिजिटल जाहिरात कशी कराल ?
  10. डिजिटल मार्केटिंग साठी मनुष्य बल कसे वापराल?

हा कोर्स ऑनलाइन असुन तुम्हीं कधिही आणि कूठेही हां कोर्स बघु शकतात.

डिजिटल मार्केटिंग एक तंत्र PDF ebook (मूल्य 99/-)

तुम्हीं उदयोजक किंवा नवा व्यवसाय सुरु करु इच्छित आहात ? किंवा डिजिटल मार्केटिंग मध्ये करीयर करु इच्छित आहात ? तर जानुन घ्या डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र !

हया पुस्तक़ामध्ये तुम्हीं शिकाल - १. डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र २. वेबसाईट कशी बनवावी ? ३. फेसबूक मार्केटिंग ४. सर्च एंजिन ओप्टीमायजेशन ५. गूगल मैप्स ६. सोशल मीडिया मार्केटिंग ७. डिजिटल जाहिरात ८. एफ़िलिएट मार्केटिंग

आणि भरपूर काही.

" सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र " PDF ebook (मूल्य 149/-)

????आम्ही घेऊन आलो आहे "सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र " हे PDF ईबुक !

???? ह्या पुस्तकात शिका -

???? फेसबुक मार्केटिंग

???? युट्युब मार्केटिंग

???? इंस्टाग्राम मार्केटिंग

???? व्हाट्स ऍप बिझनेस मार्केटिंग

???? सोशल मीडिया मधून पैसे कसे कमवावे ?

???? सोशल मीडिया चा आपल्या व्यवसायात वापर कसा करावा ?

आणि भरपूर काही....

"वेबसाईट मार्केटिंग तंत्र " PDF ebook (मूल्य 99/-)

ह्या PDF पुस्तकामध्ये तुम्ही शिकाल ? आपल्या व्यवसायासाठी वेबसाईट कशी असावी ?

वेबसाईट मध्ये कोणते घटक असावेत ?

वेबसाईट मध्ये ऑनलाईन चॅट फिचर कसे टाकावे ?

वेबसाईट वरून घर बसल्या पैसे कसे कमवावे ?

आणि भरपूर काही

अधिक माहितीसाठी whatsapp +91 9130045333

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now