मूळव्याध उपचार मार्गदर्शन पुस्तिका

Share
  • Document
  • 569 KB
₹ 50
Description

मूळव्याधवरील औषधांची माहिती देणारी उपयुक्त 'मूळव्याध उपचार मार्गदर्शन पुस्तिका' आजचं डाउनलोड करा व मूळव्याधीच्या त्रासापासून सुटका मिळवा.

मूळव्याध उपचार मार्गदर्शन पुस्तिका :
यामध्ये खालील माहिती दिली आहे -
• मूळव्याध म्हणजे काय त्याचे प्रकार, मुळव्याध कारणे, लक्षणे
• ‎मूळव्याधवरील प्रभावी आयुर्वेदिक औषधे (दिलेली औषधे आपणास आपल्या जवळच्या मेडिकलमध्ये उपलब्ध होतात)
• मूळव्याध कोंब आणि रक्त पडणाऱ्या मुळव्याधवर गुणकारी औषधे
• ‎मुळव्याध घरगुती उपायांची माहिती
• ‎मूळव्याध पथ्य-अपथ्य
• ‎मूळव्याध आहार कसा असावा, मुळव्याधमध्ये काय खावे, काय खाऊ नये
• ‎मूळव्याधीचा पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना यांची माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.

केवळ 50 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदीही करू शकता. पुस्तिका खरेदी करण्यासाठी वरील BUY NOW बटनावर क्लिक करा.

अनेक रुग्ण हे मूळव्याधीचा त्रास असूनही संकोचपणामुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेत नाहीत. अशाने आजार हा वाढतच जातो. यासाठी आम्ही हे उपयुक्त पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ज्यायोगे आपण मूळव्याधीवर औषधोपचार करून घेऊ शकाल. या पुस्तिकेत मूळव्याधीवरील गुणकारी आयुर्वेदिक औषधांची माहिती दिली आहे. हजारो रुग्णांना याचा खूप चांगला उपयोग झाला आहे.