आमवात उपचार मार्गदर्शन पुस्तिका

Share
  • Document
  • 187 KB
₹ 50
Description

आमवाताच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. या उपयुक्त पुस्तकातून आपण आमवातावर औषधोपचार करून घेऊ शकाल. या पुस्तिकेत आमवातावरील प्रभावी आयुर्वेदिक औषधांची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
आमवातावरील प्रभावी औषधांची माहिती देणारी उपयुक्त 'आमवात उपचार मार्गदर्शन पुस्तिका' आजचं डाउनलोड करा व आमवाताच्या त्रासापासून सुटका मिळवा.

आमवात उपचार मार्गदर्शन पुस्तिका :
यामध्ये खालील माहिती दिली आहे -
• आमवात सामान्य माहिती, प्रकार, कारणे, लक्षणे
• ‎आमवातावरील घ्यावयाची औषधे
• ‎उपयुक्त घरगुती उपायांची माहिती
• ‎आमवात पथ्य-अपथ्य
• ‎आमवात रुग्णाचा आहार कसा असावा
• ‎आमवाताचा पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना यांची माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.

केवळ 50 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी खालील BUY NOW बटनावर क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल.