गुडघेदुखी उपचार मार्गदर्शन पुस्तिका

Share
  • Document
  • 188 KB
₹ 50
Description

गुडघेदुखीवर वेळीच योग्य न केल्यास हा त्रास पुढे वाढतच जातो. यासाठी गुडघेदुखीच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते.
गुडघेदुखीवरील गुणकारी औषधांची माहिती देणारी उपयुक्त ‘गुडघेदुखी उपचार मार्गदर्शन पुस्तिका’आजचं डाउनलोड करा व गुडघेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवा. या उपयुक्त पुस्तकातून आपण गुडघेदुखीवर औषधोपचार करून घेऊ शकाल. या पुस्तिकेत तज्ञ डॉक्टरांनी गुडघेदुखीवरील गुणकारी आयुर्वेदिक औषधांची माहिती दिली आहे.

गुडघेदुखी उपचार मार्गदर्शन पुस्तिका :
यामध्ये खालील माहिती दिली आहे -
• गुडघेदुखी सामान्य माहिती, प्रकार, कारणे, लक्षणे
• ‎गुडघेदुखीवरील प्रभावी औषधे
• ‎गुडघेदुखी पथ्य-अपथ्य
• ‎गुडघेदुखी रुग्णाचा आहार कसा असावा
• ‎गुडघेदुखीचा त्रास होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना यांची माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.

केवळ 50 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी वरील Buy Now बटनावर क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल.