संधिवात (सांधेदुखी) उपचार मार्गदर्शन पुस्तिका

Share
  • Document
  • 407 KB
₹ 50
Description

सांधेदुखीवर वेळीच योग्य न केल्यास हा त्रास पुढे वाढतच जातो. यासाठी संधिवाताच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते.
संधिवातावरील गुणकारी औषधांची माहिती देणारी उपयुक्त ‘संधिवात उपचार मार्गदर्शन पुस्तिका’आजचं डाउनलोड करा व संधिवाताच्या त्रासापासून सुटका मिळवा. या उपयुक्त पुस्तकातून आपण संधिवातावर औषधोपचार करून घेऊ शकाल. या पुस्तिकेत तज्ञ डॉक्टरांनी संधिवातावरील गुणकारी आयुर्वेदिक औषधांची माहिती दिली आहे.

संधिवात उपचार मार्गदर्शन पुस्तिका :
यामध्ये खालील माहिती दिली आहे -
• संधिवात सामान्य माहिती, प्रकार, कारणे, लक्षणे
• ‎संधिवातावरील प्रभावी आयुर्वेदिक औषधे
• ‎संधिवात पथ्य-अपथ्य
• ‎संधिवात रुग्णाचा आहार कसा असावा
• संधीवातात काय खाऊ नये
• संधिवात आणि व्यायाम
• ‎संधिवाताच्या रुग्णांसाठी महत्त्वाच्या हेल्थ टिप्स माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.

केवळ 50 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल. तसेच आपल्या इमेलवरही पाठवले जाते.

सांधेदुखी या त्रासाविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व हेल्थमराठी डॉट कॉम मधील या आजारावरील माहिती वाचा.

अधिक माहितीसाठी हेल्थमराठीच्या 7498663848 या Whatsapp Number वर संपर्क साधा.