मूतखडा उपचार मार्गदर्शन पुस्तिका

Share
  • Document
  • 390 KB
₹ 50
Description

मुतखड्यावरील औषधांची माहिती देणारी उपयुक्त 'मूतखडा उपचार मार्गदर्शन पुस्तिका' आजचं डाउनलोड करा व मुतखड्याच्या त्रासापासून सुटका मिळवा.

मुतखडा उपचार मार्गदर्शन पुस्तिका :
यामध्ये खालील माहिती दिली आहे -
• मुतखडा सामान्य माहिती, प्रकार, कारणे, लक्षणे
• ‎मुतखड्यावरील औषधे
• ‎उपयुक्त घरगुती उपायांची माहिती
• ‎मुतखडा पथ्य-अपथ्य
• ‎मुतखडा रुग्णाचा आहार कसा असावा
• ‎मुतखड्याचा पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना यांची माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.

केवळ 50 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. पुस्तिका खरेदी करण्यासाठी वरील BUY NOW बटनावर क्लिक करा.

मुतखड्याचा परिणाम आपल्या किडनीच्या कार्यावर होत असतो यासाठी मुतखड्याच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. या उपयुक्त पुस्तकातून आपण मुतखड्यावर औषधोपचार करून घेऊ शकाल. या पुस्तिकेत मुतखड्यावरील गुणकारी औषधांची माहिती दिली आहे.

मुतखडा या त्रासाविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व हेल्थमराठी डॉट कॉम मधील या आजारावरील माहिती वाचा.

अधिक माहितीसाठी हेल्थमराठीच्या 7498663848 या Whatsapp Number वर संपर्क साधा.