अपस्मार किंवा फेफरे येणाऱ्या रुग्णांसाठी जवळ ठेवण्याची चिट्टी

Share
  • Document
  • 60 KB
Free
Description

अपस्मार रुग्णास वरचेवर फिट्स किंवा फेफरे येत असतात. अशावेळी रुग्णाने आपल्या खिशामध्ये आपले नाव, पत्ता, घरातील फोननंबर आणि अपस्मार रुग्ण असल्यासंबंधी माहिती लिहिलेली चिट्टी ठेवणे गरजेचे असते. या चिट्टीमध्ये फेफरे आल्यास आजूबाजूच्या लोकांनी काय करावे याविषयी सर्व माहिती ह्या मोफत चिट्टीमध्ये दिली आहे.