गजकर्ण नायटा उपचार मार्गदर्शन

Share
  • Document
  • 284 KB
₹ 50
Description

गजकर्णवर वेळीच योग्य न केल्यास हा त्रास पुढे पसरतच जातो. यासाठी गजकर्णच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. अनेकदा भरपूर औषधे किंवा क्रीम लावूनही हा त्रास कमी होत नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले असेल. यासाठी येथे प्रभावी औषधे दिली आहेत ज्यायोगे हा त्रास मुळापासूनच कमी होण्यास मदत होईल.

गजकर्णरील औषधांची माहिती देणारी उपयुक्त ‘गजकर्ण नायटा उपचार मार्गदर्शन पुस्तिका’आजचं डाउनलोड करा व गजकर्णच्या त्रासापासून सुटका मिळवा.
या उपयुक्त पुस्तकातून आपण गजकर्णवर योग्य औषधोपचार करून घेऊ शकाल. या पुस्तिकेत तज्ञ डॉक्टरांनी गजकर्णवरील औषधांची माहिती दिली आहे.

गजकर्ण नायटा उपचार मार्गदर्शन पुस्तिका :
यामध्ये खालील माहिती दिली आहे -
• गजकर्ण सामान्य माहिती, प्रकार, कारणे, लक्षणे
• ‎गजकर्णवरील प्रभावी औषधे,
• गजकर्ण असल्यास कोणती काळजी घ्यावी
• ‎औषधे कशी घ्यावीत, यासंबंधी माहिती माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.

केवळ 50 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी वरील BUY NOW बटनावर क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल.