पांढरे डाग (कोड) उपचार मार्गदर्शन

Share
  • Document
  • 1 MB
100
Description

पांढरे डाग म्हणजेच Vitiligo (कोड)च्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. अनेकदा भरपूर औषधे, नानाविध उपाय करूनही हा त्रास कमी होत नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले असेल. यासाठी पांढरे कोड आजारावर येथे आयुर्वेदिक औषधे दिली आहेत ज्यायोगे हा त्रास मुळापासूनच कमी होण्यास मदत होईल.

पांढरे कोडवरील गुणकारी औषधांची माहिती देणारी उपयुक्त ‘पांढरे डाग (कोड) उपचार मार्गदर्शन पुस्तिका’आजचं डाउनलोड करा व पांढरे कोडच्या त्रासापासून सुटका मिळवा. तज्ञ डॉक्टरांनी या पुस्तिकेत कोडावरील अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक औषधे दिली आहेत ज्यायोगे हा त्रास मुळापासूनच कमी होण्यास मदत होईल. अनेक रुग्णांना गुणकारी ठरलेली औषधे या पुस्तिकेत दिली आहेत.

पांढरे डाग (कोड) उपचार मार्गदर्शन पुस्तिका :
यामध्ये खालील माहिती दिली आहे -
• पांढरे डाग (कोड) सामान्य माहिती, प्रकार, कारणे, लक्षणे
• ‎पांढरे डाग (कोड) प्रभावी औषधे, 
• ‎औषधे कशी घ्यावीत, त्यांची मात्रा यासंबंधी माहिती माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.
• कोड रुग्णांसाठी आहार, पथ्य अपथ्य सूचना, आरोग्य सल्ला व मार्गदर्शन या पुस्तकेत दिले आहे.
• पांढरे डाग (कोड) असणाऱ्या रुग्णासाठी उपयुक्त ठरणारी माहिती येथे दिली आहे.

केवळ 100 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी वरील BUY NOW बटनावर क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल. ती आपण डाउनलोड करून घेऊ शकत.