गाऊट (वातरक्त) उपचार मार्गदर्शन पुस्तिका

Share
  • Document
  • 195 KB
50
Description

शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण सामान्यापेक्षा अधिक वाढल्याने गाऊट विकार होतो. वातरक्त म्हणजेच गाऊटवर वेळीच योग्य न केल्यास हा त्रास पुढे वाढतच जातो. यासाठी गाऊटच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते.
गाऊटवरील गुणकारी औषधांची माहिती देणारी उपयुक्त ‘गाऊट (वातरक्त) उपचार मार्गदर्शन पुस्तिका’आजचं डाउनलोड करा व गाऊटच्या त्रासापासून सुटका मिळवा. या उपयुक्त पुस्तकातून आपण गाऊटवर योग्य औषधोपचार करून घेऊ शकाल. या पुस्तिकेत तज्ञ डॉक्टरांनी गाऊटवरील गुणकारी आयुर्वेदिक औषधांची माहिती दिली आहे. आयुर्वेदिक औषधे असल्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही. अनेकांना गाऊटच्या त्रासावर ह्या औषधांचा गुण आला असून त्यांचा त्रास कमी झाला आहे.

गाऊट (वातरक्त) उपचार मार्गदर्शन पुस्तिका :
यामध्ये खालील माहिती दिली आहे -
• गाऊट सामान्य माहिती, प्रकार, कारणे, लक्षणे
• ‎गाऊटवरील प्रभावी औषधे,
• ‎औषधे कशी घ्यावीत, त्यांची मात्रा यासंबंधी माहिती,
• ‎वातरक्त पथ्य-अपथ्य
• ‎गाऊट रुग्णाचा आहार कसा असावा
• ‎युरिक ऍसिडचे प्रमाण वाढू नये म्हणून करावयाच्या उपाययोजना यांची माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.

केवळ 50 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी वरील BUY NOW बटन क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल.