HIV- एड्स माहिती पुस्तिका मराठीतून

Share
  • Document
  • 244 KB
₹ 50
Description

मला HIV ची लागण झाली असेल का? HIV टेस्ट पॉजीटिव्ह आल्यास माझे पुढे कसे होईल? यासारखे असंख्य प्रश्न आपल्या मनात निर्माण झाले असतील. यासाठी विनाकारण टेन्शन घेण्यापेक्षा आजचं आपल्या सर्व प्रश्न व शंकांची उत्तर देणारी 'HIV- एड्स माहिती पुस्तिका' डाउनलोड करा व टेन्शनफ्री व्हा..

HIV- एड्स माहिती पुस्तिका :
यामध्ये खालील माहिती दिली आहे -
HIV- एड्स म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे, निदान आणि प्रतिबंदात्मक उपाययोजना यांची माहिती, याशिवाय HIV संबंधित आपल्या विविध प्रश्न व शंकांची माहिती जसे,
HIVची लागण कशी होते? डास चावल्याने, शिंका व खोकल्यातून HIV पसरतो का? HIV ग्रस्त व्यक्तींबरोबर राहिल्याने HIVची लागण होते का? अनेकांशी सेक्स केल्याने HIV होईल का? कंडोमशिवाय सेक्स केल्याने HIV होतो का? सेक्स करताना कंडोम फटल्यास मला HIV होईल का? वेश्या किंवा कॉल गर्ल सोबत संभोग करणे सुरक्षित आहे का? ओरल सेक्स (मुखमैथुन) किंवा गुदमैथुन केल्याने HIV होतो का? हस्तमैथुन केल्याने HIV होतो का? HIV झाल्यानंतर लगेचच प्राथमिक लक्षणे कोणती असतात?
यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे यांची मराठीतून माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी या पुस्तिकेत दिली आहेत. जेणेकरून आपल्या सर्व शंकांचे निरसन होण्यास मदत होईल.

केवळ 50 रुपयांमध्ये ही माहिती पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी BUY NOW बटनावर क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल.