Kanyagat Mahaparvkal (Marathi)

Share
  • Ships within 5 days
₹ 129
Description

कन्यागत महापर्वकाल

लेखक प्रा. क्षितिज पाटुकले

कन्यागत महापर्वकाळाच्या निमित्ताने प्रा. क्षितिज पाटुकले लिखित "कन्यागत महापर्वकाल" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकामध्ये सिंहस्थ आणि कुभमेळा इतकाच स्वर्गीय अनुभव देणाऱ्या कन्यागत महापर्वकाळाची संपूर्ण माहिती दिली आहे. परम कल्याणदायी कण्यागत महाविधी सोबतच, कृष्णा नदीचे भौगोलिक आश्चर्य आणि अध्यात्मिक अनुभूती घडवून आणणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.

किंमत रु. 210/- सवलतीत रु. 99 (घरपोच)