Homeकला आणि संस्कृती चा पूर्ण नोट्स ( classroom) (State Prelim ) ( UPSC Prelim + Mains )
कला आणि संस्कृती चा पूर्ण नोट्स ( classroom) (State Prelim ) ( UPSC Prelim + Mains )
कला आणि संस्कृती चा पूर्ण नोट्स ( classroom) (State Prelim ) ( UPSC Prelim + Mains )

कला आणि संस्कृती चा पूर्ण नोट्स ( classroom) (State Prelim ) ( UPSC Prelim + Mains )

 
₹25
Product Description

विद्यार्थी मित्रानो ' या " कला आणि संस्कृती " या विषयात संपूर्ण राज्यसेवा पूर्व परीक्षा अपेक्षित 2/3 जे कला आणि संस्कृती प्रश्न असतात ( जसे की हडप्पा संस्कृतीत मुद्रा बनवण्यासाठी कोणता दगड वापरत होते - स्टीटाइट ) ( भरतनाट्यम ,कुचिपुडी , कथकली नृत्य प्रकारातील प्रसिद्ध व्यक्ती ) असे प्रकारचे जे प्रश्न असतात ते सर्व या नोट्स मध्ये समाविष्ट आहेत तसेच हे नोट्स तुम्ही UPSC prelims मध्ये आणि मुख्य परीक्षेसाठी art and culture विषय आहे त्यासाठी चित्रसाहित descriptive आहे

यामध्ये सर्व topic पूर्ण केले आहे तुम्ही त्याचे picture ( Screenshot ) पाहू शकता सर्व चितासाहित माहिती दिली आहे . 1) स्थापत्य कला - प्राचीन ते आधुनिक 2) साहित्य - प्राचीन ते आधुनिक 3) भारतीय नृत्य - प्राचीन ते आजपर्यंत 4) भारतातील सर्व धर्म 5) UNESCO मधील स्थळांची सूची 6)प्राचीन ( Science + Technology) 7) Calender - पूर्ण इतिहास 8) सर्व पुरस्कार माहिती - सुरुवाती पासून 9) कायदे व संस्कृती 10) भारतातील सांस्कृतिक संस्था 11) दिल्ली - सात बहिणीचे शहर 12) चित्रकला - भारतातील त्याचा इतिहास 13) 52 दरवाजे शहर - औरंगाबाद 14) ना काना ना मात्रा शहर प्रसिद्ध- अहमदनगर 15) भारतातील सांस्कृतिक स्थळे 16) सात बेटांचे शहर - मुंबई 17) राज्य व जिल्हे 18) राष्ट्रीय प्रतिके 19) गुप्तचर संघटना - जगातील सर्व 20) जगातील आश्चर्य 21) जगातील दहशतवादी संघटना ( World Terrorist Organisation) 22)इतर सर्व

तर तुम्हाला ह्या नोट्स कश्या वाटल्या comment करून सांगा नाही तर 9766650235 messages करून तुमचा अभिप्राय नक्की द्या ...Thank you ™ Mpsc IQ education.

Share

Secure Payments

Shipping in India

International Shipping

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now