Homeजगाचा भूगोल ( World geography) Classroom Notes
जगाचा भूगोल ( World geography) Classroom Notes
जगाचा भूगोल ( World geography) Classroom Notes

जगाचा भूगोल ( World geography) Classroom Notes

 
₹33
Product Description

मित्रानो तुम्हा सर्वांच्या विनंतीवरून lecture ची pdf येथे पुरवली आहे. हे पुस्तक नसून classroom नोट्स आहेत,10 पुस्तके वाचण्यापेक्षा एकच पुस्तक repeat, repeat वाचावे ,अश्या प्रकारचे नोट्स ( 92 pages) तुम्हाला येथे दिले आहे.100% खात्रीने सांगू इच्छितो की राज्यसेवा किव्हा UPSC PRELIM व Mains चा कोणताही प्रश्न या नोट्स च्या बाहेर जाणार नाही हे मुद्दामून सांगू इच्छितो, या classroom नोट्स वैशिष्टये काय आहे ते तुम्हाला सांगतो - -सर्व खंड माहिती - परीक्षेच्या दृष्टीने सर्व देशांनी खंड नुसार माहिती व तेथील वैशिष्टये स्पष्टीकरणासाहित - प्राकृतिक पूर्ण भूगोल - ब्रह्मांड,आकाशगंगा,सुर्यकुल ,ग्रह ,तारे संपूर्ण chart मध्ये सुटसुटीत - पृथ्वीची आंतरिक संरचना - Plate Tectonic Theory - Earthquake - ज्वालामुखी -Rocks ( खडक संपूर्ण व त्याचे प्रकार ) - पर्वत( Moutains) - स्थळाकृती ( Landform )( नदी,भूमिगत जल,हिमानी,समुद्र तटीय,Kart cycle, Wind, वाळवंटीय यामुळे होणारे - वायूमंडल - Heat Budget of Earth - Atmospheric Pressure ( वायूभार/ हवेचा दाब) - वारे ( Wind), जेट वारे, - आवर्त व प्रकार, प्रती आवर्त , - ढग ( cloud ) व प्रकार त्यांची संपूर्ण माहिती - वाताग्रा/ सीमा( front ) संपूर्ण -जागतिक हवामानाचे प्रकार - जलमंडल( Hydrosphere) - समुद्राची संपूर्ण माहिती ( लवणता,बेसिन,प्रवाह,आंतरिक माहिती) - महासागरीय जलप्रवाह ,खंडानुसार, देशानुसार - भरती - ओहोटी संपूर्ण माहिती

  • इतर सर्व परिक्षाभिमुख संपूर्ण माहिती chart नुसार ,point wise दिले आहे ™Mpsc IQ education & Maluka Ias Pune™
Share

Secure Payments

Shipping in India

International Shipping

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now