product-preview-thumbnail-0product-preview-thumbnail-1product-preview-thumbnail-2product-preview-thumbnail-3product-preview-thumbnail-4

ऑनलाईन बिझनेसच्या भन्नाट आयडिया

Share
  • Document
  • 13 MB
Min ₹ 99
Description

📚ऑनलाइन बिझनेसच्या भन्नाट आयडिया ईबुक💡💯
ही ईबुक ज्यांना ऑनलाईन बिझनेस घरबसल्या किंवा फुल टाईम देऊन कसा करावा त्यांच्यासाठी आहे, जे विद्यार्थी आहेत त्यांना एक इनकम सोर्स उपलब्ध करून, शून्यातून लाखोंचा ऑनलाइन बिझनेस कसा उभा करावा यात सविस्तर स्टेप-बाय-स्टेप माहिती दिली आहे, तेही आपल्या मराठी मातृभाषेतून.

ऑनलाईन बिझनेसच्या भन्नाट आयडिया पॉइंट्स :-
1. Instagram Business.
2. सोशल मिडिया कन्सलटंट बिझनेस.
३. फ्रीलान्सिंग बिझनेस.
४. Affiliate मार्केटिंग.
५. ब्लॉगिंग बिझनेस.
६. डोमेन flipping बिझनेस.
७. फेसबुक बिझनेस.
८. Youtube बिझनेस.
९. Amazon ऑनलाईन सेलर .
१०. Content Writing बिझनेस.
११. ऑनलाईन फोटो सेलिंग बिझनेस.
१२. सोशल मिडिया influencer बिझनेस.
१३. photoshop बिझनेस.
१४. ऑनलाइन Teaching बिझनेस.
१५. स्वतःचे ऑनलाईन Store उघडा.
१६. Udemy बिझनेस.
१७. Website बनवून पैसे कमवा.
१८. Application बनवून पैसे कमवा.
१९. Google Adsense.
२०. Google Admob.
२१. डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग एजन्सी.

  • Payment केल्यावर download option येईल त्यावरून आपण ईबुक download करू शकता. आणि तुमच्या Gmail वर एक mail येईल त्यात download file option असेल, त्यावरून तुम्ही ईबुक download करू शकता.