




मी आंत्रप्रन्योर होणारच!
या ईबुक मध्ये तुम्ही स्वतःचा स्टार्टअप कसा सुरू करू शकता याबद्दल अगदी प्रॅक्टिकल मार्गदर्शन केले आहे!
तुम्हाला स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे पण तुमच्या मनात याविषयी अनेक प्रश्न असतील,
स्टार्टअप आयडिया कशी शोधायची? स्टार्टअप चालू कसा करायचा? बिझनेस प्लॅन कसा बनवायचा? बिझनेस साठी कर्ज आणि Funding कशी मिळवायची? पैशांचे नियोजन कसं करायचं?
अशा अनेक अडचणींना तोंड कसं द्यावं आणि एक यशस्वी आंत्रप्रन्योर कसं व्हावं याविषयी सविस्तर माहिती या ईबुक मध्ये दिली आहे!
आता फक्त विचार करत बसू नका तर स्वतःच्या स्वप्नांसाठी ऍक्शन घ्या!