Kendrasarakarchya Pension Yojana

Share
  • Ships within 6 days
₹ 160
Description

केंद्रसरकारच्या पेन्शन योजना (लेखक: प्रा. क्षितिज पाटुकले)

प्रत्येक भारतीयाला पेन्शन मिळणार... किती ? कशी ? कधी ? कोण देणार ?

प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक.

पेन्शनची गरज का ?
  • वाढते आयुष्य
  • बदलती जीवन पद्धती
  • पेन्शन नसणाऱ्या नोकऱ्या
  • वाडते वैद्यकीय खर्च
  • कमी होणाऱ्या क्षमता

केंद्र सरकारच्या सर्व पेन्शन योजनांची माहिती देणारे एकमेव पुस्तक....
योजना कोणत्या ? लाभ कोणते ? नोंदणी कुठे करावी ? योजनेची संपूर्ण माहिती...

आजच घरपोच मागवा...

प्रकाशन दिनांक ३० ऑगस्ट. पुस्तक ६-७ सप्टेंबर पर्यंत आपल्याला पोहोचेल.
+ पेपरबॅक
+ पृष्ठ संख्या - १६०
+ किंमत रु. १८०/- सवलतीत रु. १६०/-