Vaidyakiya Madat Kashi Milvavi

Share
  • Ships within 6 days
₹ 180
Description

वैद्यकीय मदत कशी मिळवावी? लेखक: प्रा. क्षितिज पाटूकले

प्रत्येकाला आधुनिक वैद्यकीय उपचार करून घेता आले पाहिजेत. पैसे नाहीत म्हणून वैद्यकीय उपचार न करता आल्याने कुणाचाही मृत्यू होता कामा नये...

वैद्यकीय मदत म्हणजे काय? ती कोण देते? तिथे कसा अर्ज करायचा? अर्जाचे नमुने, मदत देणाऱ्या संस्थांचे पत्ते, मदत मिळविण्याची प्रक्रिया, वाढत्या वैद्यकीय खर्चाची कारणे, वैद्यकीय खर्च कसे कमी करावेत? ऑनलाईन-सोशल मिडियाद्वारे मदत कशी मिळवावी? मोफत वैद्यकीय उपचार कोठे मिळतात? रुग्णांचे हक्क - अधिकार आणि कर्तव्ये - जबाबदाऱ्या, जेनेरिक औषधे, मेडिकल सोशल वर्कर म्हणून सामाजिक क्षेत्रातील करियर संधी इ. सर्वकष माहिती सोप्या भाषेत सुलभ रीतीने पुस्तकामध्ये आहे.

प्रकाशन दिनांक ३० ऑगस्ट. पुस्तक ६-७ सप्टेंबर पर्यंत आपल्या पत्त्यावर पोहोचेल.

पेपरबॅक
पृष्ठ संख्या: १९२
मूळ किंमत रु. २००/- सवलतीत रु. १८०/-