Home'चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे'
'चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे'
'चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे'

'चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे'

 
₹200
Product Description

"चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे"

जेष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांचे लिखित व पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) 'लोकमित्र प्रकाशन' निर्मित 'चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे' या पुस्तकाचे प्रकाशन निर्मिती जानेवारी 2021 मध्ये करण्यात येऊन प्रकाशन दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात आले आहे. या पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या 240 असून किंमत 300/- रुपये आहे. तर इ-बुक आवृत्तीची सवलत किंमत 200/- आहे. पुस्तकाची हि प्रथम आवृत्ती आहे. या पुस्तकामध्ये जेष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी पत्रकारितेतील काही स्मरणीय घटना व किस्से कथन केलेले आहेत. वृत्तपत्रात कार्यरत असताना नकळत घडलेल्या मुद्रणदोष आणि त्यामधून झालेली विनोदाची निर्मिती असे प्रसंग या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलेले आहेत. अशा मुद्रणदोषामुळे घडलेल्या विनोदांचे संकलन महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील असंख्य पत्रकारांकडून केलेले आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच प्रकाशन साहित्यासह सामान्यांना या पुस्तकातून वाचनीय आकर्षण, प्रेरणा, अनुभव तसेच मुद्रणदोष महत्व, परिणाम याबाबत माहिती या पुस्तकामध्ये मिळेल. पत्रकारीतेक्षेत्रात नकळत घडलेल्या चुकांचा होणारा विपरीत परिणाम व विनोद निर्मिती, अशा स्वरूपाच्या मुद्रणदोष निदर्शनास आणून भविष्यात कार्यरत असताना चुका, दोष होऊ नये म्हणून मार्गदर्शनपर लेखनाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

"चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे"

पुस्तकातील अनुक्रमणिका खालीलप्रमाणे-  प्रस्तावना 11  मनोगत लेखकाचे 13  चुकांना मिश्किलपणाची झालर / लिखाण कौशल्याचा सन्मान 14  बातमीदाराच्या वाटेला चांगले आणि वाईट क्षण 15  उणिवांवर बोट 16  पत्रकारितेला लागलेले ग्रहण कधी सुटणार? 17  रिक्षाचालक ते पत्रकार संघ अध्यक्ष श्याम दौंडकर यांची जीवनकहाणी 18  पत्रकारांनो कसे वागायचे ते तुम्हीच ठरवा 25  पत्रकारितेचे हसत-खेळत शिक्षण 26  शुभेच्छापत्र 28  आम्ही बातमीदार 29  साहेबांचा शीघ्रकोप आणि फटकार 30  अजितदादांचा टोला 32  उमद्या मनाचे आयुक्त/बायको देखत ऐट 33  उद्धव ठाकरेंचा उमदेपणा 34  अंदरकी बात!/चूक भोवली 35  पत्रकाराची वादावादी 36  संध्याकाळ झाली रे... धुंद होण्याचा परिणाम 37  दादा आले रे पळा पळा. 38  भिक्षुकाला भिकारी केले/बापू 39  पाटलाचा रामोशी केला/पाणी बंद अन् ‘वंगाळ’परिणाम 40  पत्रकारितेला आरसा/पानी रे पानी 41  सोन्याचे व्यापारी भांबावले; पण ग्राहक मात्र दुखावले/कोडगेपणाचा कहर 42  लफड्याचं गुपित 43  वजनदार महापौर 44  विनयभंगाच्या बातमीत इंदुरीकरांचा उल्लेख/दूर झालेला ध्वनी 45  मोबाइलचा खुळखुळा/संयमाचा फायदा 46  बातमीदाराची फसगत/मंगळावर पाणी; पण येरवड्यात नाही. 47  उल्लू बनाविंग/समान नावामुळं घोळ 48  क रंड्या अन वाईन/पत्राची किमया 49  सवयीचा परिणाम 50  बातमीदाराच्या आईकडे दारूधंद्याचा हप्ता/धडपडीचा मागोवा 51  ‘पीए’ची बोलती बंद 52  सरपंचाची जिरवणारा इरसाल ठेकेदार/कौतुकाची रांगडी तर्‍हा 53  गुबगुबीत चूक भोवली/साहेब मी उभाच आहे ना 54  उचल की टाक/मुर्लीधरच झाल मुलीधर 55  फोटोग्राफरचा कामचुकारपणा 56  भानामतीमुळे पराभव/फिरकी घेणारे महापौर 57  भाऊंनी लावला चुना 58  कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे/छोटीसी चूक 59  पोलिसांचा हिसका 60  मलाच फाशी द्या!/मस्तानी आइस्क्रीम म्हणून मी लावलीच नाही 61  एकेरीतली मैत्री अन पैज 62  ताजी रद्दी गेली बाराच्या भावात/उपसदापती नव्ह सभापती हव. 63  मोटारीत गडबड 64  मै खुद भगवान हू!/दिवंगत पत्रकाराला पत्र 65  कपोलकल्पित बातमी/जिवंत पत्रकारालाच श्रद्धांजली 66  बाळाची गरज/द्या की मेमो द्या साहेब! 67  असेही पलायन 68  चुकीला क्षमा नाही/चिन्हांकित घोळ 69  युक्तियुक्त कारवाई 70  कोल्हापुरी चप्पला अन् झाला गफला/कुत्र्यांच्या ऐवजी चोरांचा सुळसुळाट 71  अहो साहेब ‘माझा नवरा बाईला घेऊन पळाला’ 72  वो आपका मंदिर/थाप आणि पाप 73  राज्यपालांचा सहवास/नावातील सारखेपणामुळे घोळ 74  तोतया/खुपसलेले नाक; चांगलेच फुटले 75  जाहिरातींचे टार्गेट’/आडनाव ढगे अन् झाले टगे 76  पत्रकाराचा दरारा 77  वाईट चिंतणाराच खंगला/माजी पंतप्रधान ऐवजी माजी मुख्यमंत्री 78  कलम 377 म्हणजे काय ओ सर/कळलावेपणा 79  पत्रे वाटतात ते पत्रकार?/निधनाची फसगत 80  वाटले अधिकारी; पण निघाले विक्रेते 81  धंदेवाईकांची सलगी/पिल्लाचा शोध 82  अहंकार नडला/कशी जिरवली? 83  बाळू नावाची गंमत/स्वार्थ आणि परमार्थ 84  शिकवण/झिंग उतरली 85  जीव मुठीत धरून बातमीदार पळाला 86  वटाणा सोलणे; एक शासकीय काम 87  अशी ही बनवाबनवी/समज आणि सत्य 88  नटसम्राटांची एंट्री’ 89  वह कौन थी?/वकुत्व 90  अरे रेऽऽऽ कालच भेटला होता ना! 91  गाजलेले सदर/निधनाचा गोंधळ 92  टर उडविणार्‍यांना धडा/हाकामारी नाही खरी 93  अमेरिकन पाहुण्याचा चेहरा पडला /सुसंस्कृत शिवी 94  आयो आयो आयो 95  चूक दडवून नोकरी राखली/ एका म्यानात दोन तलवारी 96  चलाखी आली अंगाशी 97  मुदतपूर्व निवृत्तीचा घोळ/पेड न्यूज उधारीवर छापा 98  साहेबच निघाला मालक/गाडीवरचा अनुस्वार 99  बातमीच कचर्‍यात टाकतात तेंव्हा/दंड वाचवण्यासाठी केला मयतीचा बनाव 100  अर्धवट दाढीसह ग्राहक पळाला/श्रद्धांजलीमध्ये खसखस 101  जि. प. अध्यक्ष लांडेंची चतुराई/‘ल’ न छापल्याची चूक 102  बैलगाडीतून पोलीस बंदोबस्त 103  आडनाव दारूवाला; पण छापून आले दारू धंद्यावाला/ फोटोंची अदलाबदल 104  नावातला बदल/ अनलकी बीट 105  बातमीचा प्रताप आणि प्रकोप/ भलताच निरोप 106  झिंगाट सरपंच 107  सोयिस्कर दुर्लक्ष/ संकेत मोडला तर. 108  अशोक चव्हाणांना मेघदूत ऐवजी मेघमूत बंगला 109  खूंजीर खपसला/ लढाऊ विरोधात खंडणीखोर 110  जक्कल सुतारची दहशत 111  ‘बीट’वरची किटकिट/ अधिकारी विरुद्ध पदाधिकारी कुस्ती 112  खुलासे अन चुका/ गाढव शांत झोपले होते 113  प्रेस अन विशेषाधिकार/ पत्रमाफिया 114  अत्रे यांच्या निधनाची अफवा 115  अरे धनू तो मी नव्हेच/ पैलवानांकडून बातमीदाराची धुलाई 116  पोलीस उपायुक्तांचा मूर्खपणा 117  जीपीओतले दगड/ मला लाथ नको साथ हवी 118  जि. प. अध्यक्षांना बिर्याणी पचलीच नाही 119  पैज पडली महागात/ उपसंपादकाचा अतिशहाणपणा 120  खंडणीखोर आणि ब्लॅकमेलर/ अन्यथा गहजब झाला असता 121  अज्ञान आणि बालिशपणा/ पत्रकारांशी पंगा आला अंगाशी 122  साहेबांची शिकवणी 123  अगा जे घडलेची नाही 124  विसंगती सदा घडो 125  तिरडी ससूनमध्ये दाखल/ शिर्षकाची कमाल/ बाईकस्वार हव बाईवरून नव्ह 126  आनंदीबाईच करते का ध चा मा?/ इंद्रजीत ऐवजी छापले इंग्रजीत 127  माजी मंत्री उल्हास पवार/ वर्गणीचा जाच 128  पोलिसाचा हिसका अन् झाला पचका 129  चंद्रकांत दळवींऐवजी/ स्वत: कोरडा पाषाण 130  आयत्यावर कोयता/अश्‍लील चूक 131  जाहिरातही चुकीची/ नाम साधर्म्य अन पंचाईत 132  पोलखोल/ न उमगलेले साहेब 133  जाहिरातींचे टार्गेट आणि कोमेजणारी उमेद/ चुकीबद्दल चूकचूक 134  कार्यकर्त्यांचा वचपा 135  वेड पांघरून पेडगावला/ फिरिस्ता पत्रकार 136  ईव्हीएम क्रांती 137  वसुलीची डोकेदुखी अन् नोकरीवर पाणी/ हेरगिरीवर मोजे 138  फुकटचंबू पोलीस/ फसलेली फिरकी 139  थेट मंत्र्यालाच सुनावले/ कमिशन 140  जंतरमंतर 141  आडनावाप्रमाणे खोड मोडली/ निधनालाही जाहिरातीचे ग्रहण 142  गिफ्टबाज पत्रकार/ निधन झालेली व्यक्ती आफिसमध्ये 143  मृत बापाला बेपत्ता केले/ एका शब्दामुळे चूक 144  अति तेथे माती 145  झिंगलेले राहिले उपाशी/ दारूनवमी 146  मामांचा लाडला फकदंडभाई 147  समजते, कळते, सूत्रांनी सांगितले/ पुजेचा प्रसाद 148  कुत्र्याचे शेपूट आणि पोलिसांची दादागिरी/ जरी आंधळी मी तुला पाहते 149  कावळा बसायला, फांदी तुटायला/ ‘रेन डे’ ची आस 150  झिंगून कोणी अंग झोकूनी/ बायको देखत ऐट 151  बोलघेवडेपणापेक्षा मूकपणे काम करणे बरे/ कसं काय पाटील बरं हाय का? 152  दारूचा धंदा; बातमीची दहशत 153  प्रदीप कंद आणि गुलकंद/ या साहेब परतूनी या 154  ऐकीव माहितीचा प्रताप/ उद्दामाला इंगा 155  दिव्याखाली अंधार/ ‘त्या’ महिला गाईडमुळे बातमीदार गोत्यात 156  बँड आणि ब्रँड/ समर्थकांमधील ‘बा’चा आणि ‘बा’ची 157  हाडकावरचे पत्रकार/ एक करोड द्या 158  लीड काय करावा?/ सरपंचपदी ‘ढ’ 159  चाणाक्ष कारस्थान/ कोणी घर देतं का घर? 160  अन चंद्रशेखर भडकले 161  परप्रांतीय टेचात अन पुणेकर पेचात/ आधीच मर्कट 162  कुंपणच खातंय शेत 163  बिनबुडाची बातमी अन बदनामीची नोटीस/ निधनातही चूकच 164  बातमीदार लपून बसतो तेव्हा 165  जाहिरातीसाठी लाचार/ अमूक-तमूक पुरस्कार 166  जाहिराती मंडईत मिळतात का?/ अन् मेमो झाला रद्द 167  पेड न्यूजचं वेड/ अशीही मैत्री 168  संपादक असावे तर असे 169  बारामतीबद्दल गफलत/ प्रामाणिकपणा 170  अरे...अरे... काय वेळ आली पत्रकारावर 171  भाबड्या पैलवानाची फिरकी/ दुबईसाठी घालमेल 172  थंडाईमुळे खेळला आटापाट्या/ आडनावातील काही शब्दांमुळे घोळ 173  सर्वांत मोठी ब्रेकिंग न्यूज/ उभ्याने मजकूर लावला 174  आणि संपादक चिंगाट पळाले/ अरे त्यांनी तर कपडे घातलेत 175  आमचे साहेब मंत्री झाले 176  वसुलीचा फंडा सजला आणि राज्यभर गाजला 177  सुवर्णबदक, पुणेकर दगावले, भारताचे चांद्रयान चंद्रावर झोपले/ बैलकरांचे झाले बैल 178  आमदार म्हटल्यावर नाष्टा फुकट/ गोट्या कपाळात 179  पत्रकारांनाही आचारसंहिता असते 180  पत्रकारांचा मित्र भाऊ/ मवाल्याला अद्दल 181  अजातशत्रू बाळासाहेब/ दाभाडे बोलतोय, बोला वाभाडे, बोला 182  बेरक्याकडून महासमालोचटांचे महाकव्हरेज 183  मला सरदार भोईटे म्हणतात/ सकारात्मकता 185  असे ते दोन देव/ पेपरच गायब 186  सभापतीजी प्रेग्नंट नव्ह पर्मनंट हव/ तूपही गेले, तेलही गेले 187  व्हिआयपी पत्रकार/आरोपीच्या जागेवर/ अजब गजब 188  वृत्तपत्रांचे रद्दीकरण 189  स्व. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांची पत्रकारिता 191  एका चुकलेल्या बातमीचं आख्यान! 193  पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी निलंबित 194  संपादकांनी केली बातमीदाराची चंपी/ ‘मी बाई नाय त्यातली अन् कडी लाव आतली’ 195  जेव्हा दोन साहेब समोरा समोर उभे राहतात/ मै पोस्टमन हू, हमने नही गिराया 196  संपादकांनी खाल्ल्या शिव्या/ तुम्हाला लाजा वाटत नाही का? 197  अंगात वारे संचारले आणि/ आडनाव ‘ओक+लेले’झाले ओकलेले 198  बँकेच्या संचालकांचे विमान हवेत झेपावले/ मी समाजासाठी झाटून काम करीन 199  हवाई दलातील पायलट श्रद्धाला सलाम 200  चुकीच्या घोषणा/ दादांनी पत्रकाराला घेतले फैलावर 201  पैगंबरवासी काका/ भांबावलेला उमेदवार/महागले शब्दातील ‘म’ गायब 202  फेक न्यूजचा जमाना तर पहिल्यापासूनच 203  पत्रकारसुद्धा ‘हम किससे कम नही’/पत्रकाराची किमया 204  पैज हारले अन् संपादकाने अग्रलेखाचे पानच चावून खाल्ले 205  ‘अब देखियेऽ.../ सांगितली मुलगी अन्.../ गिरी आणि त्यांची कामगिरी 206  कोरोनात पत्रकाराची गेली नोकरी अन् घेतला चहा विकण्याचा निर्णय 207  घाणीच्या तपासासाठी नेमली चौकशी समिती 208  यशस्वी उद्योजक जवाहर चोरघे/सांगितल्या घोंगड्या पाठवल्या कोंबड्या 209  फुकट्या प्रवाशांनी लावला पत्रकाराला चूना/ लालची संपादक 210  मुत्सद्दी पत्रकार 211  आईच्या प्रेमापोटी निधनाचा बनाव/ घरबश्या वाघ 212  विनोद आणि दिलदार वृत्तीचा माणूस! - प्र. के. अत्रे/ नवर्‍याला अहो म्हणू नका. 213  काही बातम्यांचे मथळेच खोचक असतात 214  न उमगलेले साहेब 215  चुकीच्या मिस्टेक 216  पत्रकारालाच ड्रायव्हर समजून प्रवेश नाकारला/ रामायणातील सीतेच लग्न; ... 218  आजचे पत्रकार आणि मराठी भाषा 219  11 सप्टेंबर 2020ची ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक 220  पुण्याच्या मंदिरांना कशी नावं पडली ते नक्की वाचा 221  सापाचे सुप प्याल्याचे समजल्याने खासदाराला झाल्या भडाभडा उलट्या 223  झाका डोळे झोपा नीट 224  योगायोग 225  लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला लागली वाळवी 226  बातमी चक्क न्यायालयातील भ्रष्टाचाराची/ हॅट्ट्रिक ग्रामपंचायत सदस्य 227  समाजात अशी आडनावे का पडली? 228  पत्रकारिता; बदलते स्वरूप आणि आव्हाने 229  कचकड्याचे माध्यम/ स्व. गोविंदराव आदीक आणि ‘त्या’ 231  पेपरवाले, मीडियावाले इतके वाईट नाहीत हं 232  विरोधी खासदारचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने जि.प. सदस्यांने फोडल्या वाहनांच्या काचा 233  रेंजसाठी चक्क मोबाइल छताला आडकवला/ रखेलीला चारित्र्य असत का? 234  वृत्तपत्रे आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे कोरोना काळातील योगदान 235  अन् निघाला बोगस पोलीस उपायुक्त 238

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now