आध्यत्मिक साधना पूर्व तयारी

Share
  • Ships within 7 days
₹ 100
Description

LEARN TO MASTER SUPREME SPIRITUAL ENTITY NOW. Be With Us !
Buy Our best Selling Spiritual Book Here ! Already Within A Year Over 1000 Copies Sold.

ज्याप्रमाणे परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करावा लागतो. त्याचप्रमाणे दैवी सान्निध्यातुन अपेक्षित कामनापुर्ती हेतु पुर्वतयारी करावी लागते. पुस्तकात सर्व पाठक्रम वेगवेगळ्या विषयांवर आधोरेखित केला आहे. त्यायोगे सर्वांगीण सारासार आध्यात्मिक भुमिका स्पष्ट होऊन पुढील सिद्धमार्ग दत्तकृपे प्रशस्त होईल.

काही ठिकाणी मराठी भाषा समजण्याहेतु थोड्याफार प्रमाणात जड भासेल ; तरीही चिकाटी सोडु नका. महाराज द्वंद्वातुन बाहेर काढतील तसा संयम ठेवा व वाचन सुरु ठेवा.

आध्यात्मिक साधना पुर्वतयारी हा दत्तमय स्वावलंबी परमार्थिक द्वारात प्रवेश करण्याचा गेटपास आहे. योग्य आकलन केल्यास दुर्लभ व अनपेक्षित मनःशांती, आत्मानंदाचे क्षण अनुभवू शकता.

International Standard Book Number ( ISBN ): 978-81-937732-0-8