अंकशास्त्रातून भाग्योदय

Share
  • Ships within 7 days
₹ 100
Description

Career predictions, Marriage predictions, based on Date of Birth, 100% Personalised !
Buy best Selling Numerology Book Here ! Already Within A Year Over 1300 Copies Sold

सांकेतिक अंक भाषा योग्य पद्धतीने निष्कर्ष स्वरुपात उलगडवता येईल ; यासाठी सोपी व सरळ गणितेही दिली आहेत. त्याअर्थी वर्तमान व भवितव्यात उद्भवणार्या चांगल्या अथवा वाईट परिस्थितीचा अभ्यास परिपक्वतेने करता येईल.

संबंधित ग्रह परिणाम ध्यानात घेता ; त्या त्या मुळांकाला अनुसरुन ग्रह शांती साधनाही दिली आहे. त्यायोगे काही अघटीत किंवा अमंगल घटनांना वेळे अधिच नियंत्रणात आणले जाऊ शकते.

International Standard Book Number ( ISBN ): 978-81-937732-2-2