प्रभुत्ववादी वास्तुशास्त्र

Share
  • Ships within 7 days
₹ 100
Description

Buy Our best Selling Vastu Book Here ! Already Within A Year Over 1400 Copies Sold.
Remedies for Career, Business, Marriage, Love, Education & all Problems of Life !

सर्वसामान्य जनांना आध्यात्मिक परिपक्वतेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सहज व माफक दरात वास्तुशास्त्र तज्ञता प्राप्त व्हावी ; या अनुशंघाने प्रभुत्ववादी वास्तुशास्त्र पुस्तक लिहिण्याचा अभिप्राय अमलात आणला आहे.

ह्या पुस्तकाद्वारे संबंधित साधक कोणत्याही निवासी अथवा गैरनिवासी वास्तुचे यथाशक्ति आत्मपरिक्षण सहज करु शकतात. वास्तु परिस्थिती अनुरुप उपायही अगदी स्वस्त व सर्वत्र सहज उपलब्ध आहेत.

वास्तु दोषांना अनुसरुन उपाय हेतु विविध देवता व देवींची अष्टके देण्यात आली आहेत. अष्टके आठ दिशांना कवच साधनेद्वारा जागृत केल्यास वास्तुतील नकारात्मकतेचे प्रमाण कमी होते.

International Standard Book Number ( ISBN ): 978-81-937732-1-5