दहावी सराव प्रश्न पत्रिका, उत्तरपत्रिका नमुना तसेच व्हिडीओ निर्मिती

Share
  • Document
  • 1 MB
Min ₹ 10
Description

दहावीच्या सर्व विषयाच्या सराव प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी वरीलप्रमाणे माहिती घेऊन घ्यावी
१ सर्व प्रथम लॉगीन करावे
२ आपले नाव भरावे
३ मोबाईल नंबर टाकावा
४ ई मेल आय डी टाकावा
५ सबमिट करावे
* आपल्या मोबाईल अथवा कॉम्पुटर मध्ये फाईल पहावी
६ फाईल ओपन करावी
७ पाहिजे त्या चित्रावर क्लिक करावे
८ व्हिडीओ उपलब्ध आहेत

टीप : आपल्या सोय नुसार आपण पैसे भरू शकता अथवा मोफत घेऊ शकतात