MCC002 मार्केटिंग तंत्र Combo Offer धमाका!!!

Share
₹ 259₹ 199
Description

Visit our website for more information-->> www.marathidigitalbox.com

"डिजिटल मार्केटिंग एक तंत्र", "वेबसाईट मार्केटिंग तंत्र " व "सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र" ह्या ३ PDF पुस्कांचा चा Combo Offer धमाका!!
आता वाढवा आपल्या व्यवसाय चा वेग. आपल्या व्यवसायाची वेबसाइट कशी बनवावी आणि आपला व्यवसाय आजचा डिजिटल वर्ल्ड मध्ये कसा वाढवावा, हे शिका आमचा ह्या तीन यशस्वी ईबुक्स मध्ये, ते हि मराठी मध्ये!

डिजिटल मार्केटिंग एक तंत्र PDF ebook (मूल्य 99/-)
तुम्हीं उदयोजक किंवा नवा व्यवसाय सुरु करु इच्छित आहात ? किंवा डिजिटल मार्केटिंग मध्ये करीयर करु इच्छित आहात ? तर जानुन घ्या डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र !

हया पुस्तक़ामध्ये तुम्हीं शिकाल -
१. डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र
२. वेबसाईट कशी बनवावी ?
३. फेसबूक मार्केटिंग
४. सर्च एंजिन ओप्टीमायजेशन
५. गूगल मैप्स
६. सोशल मीडिया मार्केटिंग
७. डिजिटल जाहिरात
८. एफ़िलिएट मार्केटिंग

आणि भरपूर काही.

"वेबसाईट मार्केटिंग तंत्र " PDF ebook (मूल्य 99/-)
ह्या PDF पुस्तकामध्ये तुम्ही शिकाल ?
आपल्या व्यवसायासाठी वेबसाईट कशी असावी ?

वेबसाईट मध्ये कोणते घटक असावेत ?

वेबसाईट मध्ये ऑनलाईन चॅट फिचर कसे टाकावे ?

वेबसाईट वरून घर बसल्या पैसे कसे कमवावे ?

आणि भरपूर काही

"सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र " PDF ebook (मूल्य 149/-)
शिका सोशल मीडिया मार्केटिंग ते पण मराठी मध्ये !

👉 ह्या पुस्तकात शिका -

👉 फेसबुक मार्केटिंग

👉 युट्युब मार्केटिंग

👉 इंस्टाग्राम मार्केटिंग

👉 व्हाट्स ऍप बिझनेस मार्केटिंग

👉 सोशल मीडिया मधून पैसे कसे कमवावे ?

👉 सोशल मीडिया चा आपल्या व्यवसायात वापर कसा करावा ?

आणि भरपूर काही....

Visit our site for more information-->> www.marathidigitalbox.com
अधिक माहितीसाठी whatsapp +91 9130045333