MCC003 डिजिटल मार्केटिंग तंत्र Combo Offer

Share
₹ 299
Description

Visit our website for more information-->> www.marathidigitalbox.com

"डिजिटल मार्केटिंग एक तंत्र", "वेबसाईट मार्केटिंग तंत्र", "सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र" व "डिजिटल उद्योग तंत्र - १ (डिजिटल मार्केटिंग एजेंसी)" ह्या 4 PDF पुस्कांचा चा Combo Offer धमाका!!

आता वाढवा आपल्या व्यवसाय चा वेग. आपल्या व्यवसायाची वेबसाइट कशी बनवावी आणि आपला व्यवसाय आजचा डिजिटल वर्ल्ड मध्ये कसा वाढवावा, हे शिका आमचा ह्या 4 यशस्वी ईबुक्स मध्ये, ते हि मराठी मध्ये!

डिजिटल मार्केटिंग एक तंत्र PDF ebook (मूल्य 99/-)

तुम्हीं उदयोजक किंवा नवा व्यवसाय सुरु करु इच्छित आहात ? किंवा डिजिटल मार्केटिंग मध्ये करीयर करु इच्छित आहात ? तर जानुन घ्या डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र !

हया पुस्तक़ामध्ये तुम्हीं शिकाल -
१. डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र
२. वेबसाईट कशी बनवावी ?
३. फेसबूक मार्केटिंग
४. सर्च एंजिन ओप्टीमायजेशन
५. गूगल मैप्स
६. सोशल मीडिया मार्केटिंग
७. डिजिटल जाहिरात
८. एफ़िलिएट मार्केटिंग

आणि भरपूर काही.

"वेबसाईट मार्केटिंग तंत्र " PDF ebook (मूल्य 99/-)

ह्या PDF पुस्तकामध्ये तुम्ही शिकाल ?
आपल्या व्यवसायासाठी वेबसाईट कशी असावी ?

वेबसाईट मध्ये कोणते घटक असावेत ?

वेबसाईट मध्ये ऑनलाईन चॅट फिचर कसे टाकावे ?

वेबसाईट वरून घर बसल्या पैसे कसे कमवावे ?

आणि भरपूर काही

"सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र " PDF ebook (मूल्य 149/-)

शिका सोशल मीडिया मार्केटिंग ते पण मराठी मध्ये !

ह्या पुस्तकात शिका -

१ . फेसबुक मार्केटिंग
२. युट्युब मार्केटिंग
३. इंस्टाग्राम मार्केटिंग
४. व्हाट्स ऍप बिझनेस मार्केटिंग
५. सोशल मीडिया मधून पैसे कसे कमवावे ?
६. सोशल मीडिया चा आपल्या व्यवसायात वापर कसा करावा ?

डिजिटल उद्योग तंत्र - १ (डिजिटल मार्केटिंग एजेंसी) EBOOK मूल्य 99/-

स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजेंसी करू इच्छित आहत का? असल तर हे ईबुक नक्की वाचा…
हया पुस्तक़ामध्ये तुम्हीं शिकाल –

१ . प्रस्तावना
२. माझा औद्योगिक प्रवास
३. थोडेसे माझ्या उद्योगाविषयी
४. तुम्ही खरोखर उद्योजक आहात का
५. उद्योग म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते?
६. डिजिटल उद्योग संधी कोणकोणत्या आहेत ?
७. डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सेवा (सर्विस) आपण देऊ शकतो ?
८. डिजिटल उद्योगाची स्थापना कशी करावी ?
९. डिजिटल उद्योगासाठी ग्राहक कसा निवडावा ?
१०. डिजिटल उद्योगासाठी टीम कशी बनवावी?

Visit our site for more information-->> www.marathidigitalbox.com
अधिक माहितीसाठी whatsapp +91 9130045333