MCC001 शिका डिजिटल मार्केटिंग मराठीमध्ये online course! (With 4 Ebooks included)

Share
₹ 895
Description

ह्या ऑफर मध्ये तुम्ही काय मिळवाल

शिका डिजिटल मार्केटिंग मराठीमध्ये ! (Online course मूल्य 499/-)

नमस्कार , मी प्रथमेश कोरगावकर ! मी गेली ३ वर्षें डिजिटल मार्केटिंग एजेन्सी चालवतो.
आपल्या मराठी उदयोजकांसाठी आम्ही घेउन आलों आहें शिका डिजिटल मार्केटिंग मराठी मध्ये ऑनलाइन कोर्स !

हया कोर्स मध्ये तुम्हीं शिकाल-(एकुण ७० पेक्षा जास्त विडीयो)

१. डिजिटल मार्केटिंग ओळख
२. आपले व्यवसायाचे मार्केट कसे आहें ?
३. तुमचा ऑनलाइन ग्राहक कोण? आणि तो कसा ओळख़ाल ?
४. डिजिटल मार्केटिंग स्ट्रैटेजी कशी बनवाल?
५. डिजिटल मार्केटिंग माध्यम कसे निवडाल?
६. आपल्या व्यवसायासाठी वेबसाईट कशी बनवाल?
७. आपला पहिला ग्राहक कसा मिलवाल?
८. सर्च इंजिन ओप्टीमायजेशन म्हनजे काय ?
९. डिजिटल जाहिरात कशी कराल ?
१०. डिजिटल मार्केटिंग साठी मनुष्य बल कसे वापराल?

हा कोर्स ऑनलाइन असुन तुम्हीं कधिही आणि कूठेही हां कोर्स बघु शकतात.

डिजिटल मार्केटिंग एक तंत्र PDF ebook (मूल्य 99/-)

तुम्हीं उदयोजक किंवा नवा व्यवसाय सुरु करु इच्छित आहात ? किंवा डिजिटल मार्केटिंग मध्ये करीयर करु इच्छित आहात ? तर जानुन घ्या डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र !

हया पुस्तक़ामध्ये तुम्हीं शिकाल -
१. डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र
२. वेबसाईट कशी बनवावी ?
३. फेसबूक मार्केटिंग
४. सर्च एंजिन ओप्टीमायजेशन
५. गूगल मैप्स
६. सोशल मीडिया मार्केटिंग
७. डिजिटल जाहिरात
८. एफ़िलिएट मार्केटिंग

आणि भरपूर काही.

" सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र " PDF ebook (मूल्य 149/-)

📙आम्ही घेऊन आलो आहे "सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र " हे PDF ईबुक !

👉 ह्या पुस्तकात शिका -

👉 फेसबुक मार्केटिंग

👉 युट्युब मार्केटिंग

👉 इंस्टाग्राम मार्केटिंग

👉 व्हाट्स ऍप बिझनेस मार्केटिंग

👉 सोशल मीडिया मधून पैसे कसे कमवावे ?

👉 सोशल मीडिया चा आपल्या व्यवसायात वापर कसा करावा ?

आणि भरपूर काही....

"वेबसाईट मार्केटिंग तंत्र " PDF ebook (मूल्य 99/-)

ह्या PDF पुस्तकामध्ये तुम्ही शिकाल ?
आपल्या व्यवसायासाठी वेबसाईट कशी असावी ?

वेबसाईट मध्ये कोणते घटक असावेत ?

वेबसाईट मध्ये ऑनलाईन चॅट फिचर कसे टाकावे ?

वेबसाईट वरून घर बसल्या पैसे कसे कमवावे ?

आणि भरपूर काही

डिजिटल उद्योग तंत्र - १ (डिजिटल मार्केटिंग एजेंसी) PDF ebook (मूल्य 99/-)

स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजेंसी करू इच्छित आहत का? असल तर हे ईबुक नक्की वाचा…
हया पुस्तक़ामध्ये तुम्हीं शिकाल –

१ . प्रस्तावना
२. माझा औद्योगिक प्रवास
३. थोडेसे माझ्या उद्योगाविषयी
४. तुम्ही खरोखर उद्योजक आहात का
५. उद्योग म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते?
६. डिजिटल उद्योग संधी कोणकोणत्या आहेत ?
७. डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सेवा (सर्विस) आपण देऊ शकतो ?
८. डिजिटल उद्योगाची स्थापना कशी करावी ?
९. डिजिटल उद्योगासाठी ग्राहक कसा निवडावा ?
१०. डिजिटल उद्योगासाठी टीम कशी बनवावी?

अधिक माहितीसाठी whatsapp +91 9130045333