नमस्कार ,
टाळाबंदी मुले गरीब कामगार, मोलमजुर आणि रोजंदार कुटुंबावर भूकमारी ची वेळ आली आहे. त्यांच्या घरामधील लाहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध यांना खाण्यासाठी घरामध्ये किराणा सामान नाही. आम्ही प्रण केला आहे कि आम्ही अशा कुटुंबाना शक्य तितकी मदत करणार. आता पर्यंत आम्ही ५५ कुटुंबांना सुमारे ५० हजार रुपयांची मदत केली आहे. अजून मदत करण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे.
फक्त १००० रुपयांच्या मदती मध्ये आपण एका कुटुंबाला महिना भर पुरेल इतके किराणा सामान देऊ शकतो. कृपया सढळ हाताने मदत करा. आम्ही तुमच्या मदतीची पोच पावती तसेच फोटो पाठवून देऊ.
आपले नम्र, 'युथ फॉर जत' संघ
Hello,
Due to Lock down poor families, labourers and migrant workers have lost their work. The kids, women and old age people are dying due to starvation. We are on mission to provide basic grocery to such families. So far, we have helped 55 families.
Only thousand rupees (Rs. 1000/-) can feed a poor family with a ration for the entire month. Please come forward to help in this difficult time. We will send you the receipt and donation photos.
Regards, 'Youth for Jath' team