Donate Notebooks

Share
  • Image
  • 161 KB
Min ₹ 100
Description

अजूनही आपल्या देशामध्ये काही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा त्यांचे पालक गरिबी मुळे पूर्ण करू शकत नाहीत. या समस्या चे निराकरण करण्या साठी दरवर्षी जुलै महिन्या मध्ये आम्हीआर्थिकदृष्ट्या कमजोर मुलांना शेकडो नोटबुक दान करतो. आम्ही आमच्या 'अभिव्यक्त' या कार्यक्रमा अंतर्गत अतिशय दुर्गम अशा दूरवरच्या वाडी-वस्ती शाळां मध्ये पोहचतो आणि तिथल्या गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप करतो. आमचे ध्येय आहे कि मूलभूत गरजा नसल्यामुळे एक हि विद्यार्थी शाळे पासून वंचित राहिला नाही पाहिजे.

२०१९ मध्ये आम्ही २५०० वह्या आणि शालेय साहित्य वितरीत करीत आहोत. या काम मध्ये आपण हि आम्हाला मदत करू शकता. किमान १०० रुपयांची एक छोटीसी मदत एका गरीब विद्यार्थ्यांच्या एका शैक्षणिक वर्षाची गरज पूर्ण करू शकते.

कृपया आजच देणगी देऊन आम्हाला मदत करा.

Every year in July, we donate hundreds of notebooks to the economically weaker section of kids. It is ironic that some section of our society still can not meet the basic needs of education. We reach to the remote areas and distribute educational materials. We do not want to see a single kid dropped out of the school due to lack of basic needs.

This year in 2019, we are distributing 2500 notebooks. You can also help us. A small help of Rs. 100/- can meet the needs of a poor student for an academic year. Your small help means a lot for a deprived kid. Please help us today!