ADVANCED DAIRY TRAINING

Share
  • Image
  • 3 MB
₹ 999
Description

DAY १: प्रस्तावना

शेती पूरक व्यवसाय दुग्ध उत्पादन व महत्व
ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये दुग्ध उत्पन्नाचे महत्व
आरोग्यासाठी दुधाचे महत्व
DAY १: गायीच्या प्रमुख जाती
दुग्ध व्यवसायात म्हशीचे स्थान आणि प्रमुख जाती
संकरीत गायीच्या जाती
DAY ३: गायीची निवड खरेदी
गायी म्हशीचा विमा
DAY ४: गाई म्हशी मध्ये कृत्रिमरेतन, माज ओळखणे
संकरित कालवडीची निगा, गाभण गायींची काळजी
DAY ५: गायी म्हशींसाठी आदर्श गोठा व गोठ्याची स्वछता व निर्जंतुकीकरण
गायी म्हशींची पैदास
DAY ६: गायी म्हशीसाठी संतुलित आहार
हिरवा चारा उत्पादन
गायी-म्हशींचे दैनंदिन व्यवस्थापन
DAY :७ गायी म्हशींचे आजार व प्रतिबंधात्मक उपाय लसीकरण
अवघड प्रस्तुती, गुरातील विषबाधा, गायी मधील कासेचे आजार
DAY :८ संकरित गाय पालन, प्रकल्प अहवाल व अर्थशास्र
कर्ज प्रकल्पसाठी लागणारी कागदपत्रे
गाय संगोपनातील आवश्यक नोंदी.
DAY :९ स्वच्छ दूध उत्पदनात दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व विक्री.
DAY :१० दुग्धव्यवसाय नोट्स
नमुना प्रकल्प अहवाल