HomeADVANCED GOAT FARMING TRAINING MARATHI
ADVANCED GOAT FARMING TRAINING MARATHI
ADVANCED GOAT FARMING TRAINING MARATHI

ADVANCED GOAT FARMING TRAINING MARATHI

 
₹999
Product Description

पांडुरंग-कृषी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या ९ वर्षांपासून विविध कृषी व कृषी-पूरक व्यवसायांचे प्रशिक्षण देत असून हि संस्था या क्षेत्रातील आघाडीची संस्था आहे. शेळी-पालन,कुक्कुट-पालन,दुग्ध-व्यवसाय,डाळ-मिल,ऑईल-मिल,फळ व अण्णा प्रक्रिया-उद्योग या प्रकारच्या विविध क्षेत्रातील १०,००० पेक्षा जास्त शेतकरी,उद्योज,नोकरदार याना संस्थेने आत्तापर्यंत प्रशिक्षित केले आहे. संस्थेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी लागणारे बँक-कर्ज व अनुदान प्रकल्प-अहवाल तयार केले जातात. या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना विविध कृषी-पूरक व्यवसायांची महिती व प्रशिक्षण देणार आहोत. भारतातील या प्रकारचा प्रयोग करणारी पहिलीच संस्था आहे. COURSE CONTENT DAY-1 INTRODUCTION
प्रस्तावना
शेळीपालन व्यवसायाची ओळख
ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेळीपालनाचे महत्व
DAY-2
शेळ्यांच्या जाती
शेळ्यांची खरेदी
DAY-3
शेळ्यांचे व्यवस्थापन
शेळ्यांचा विमा
शेळ्यांच्या आहाराचे नियोजन
DAY-4
शेळ्यांच्या पैदासीचे नियोजन
गाभण शेळ्यांची काळजी आणि करडांचे संगोपन
DAY-5 प्रकल्पावरील कार्याचे नियोजन(प्रति-दिन आठवडा महिना)
शेळ्या मेंढ्यांतील आजार लक्षणे लसीकरण व उपचार
प्राथमिक उपचारासाठी वापराची औषधी
DAY-6 बंदिस्त शेळीपालन, प्रकल्प अहवाल व अर्थशास्र
शेळीपालन कर्ज प्रकल्पसाठी लागणारी कागदपत्रे
शेळी संगोपणातील आवश्यक नोंदी
DAY-7 यशस्वी शेळीपालनासाठी उद्योजकीय कौशल्य.
आपल्या कृषीमालाचे ऑनलाईन मार्केटिंग DAY-8 डाउनलोड मटेरियल शेळीपालन नोट्स .
शेळीपालन नोंदवही..
नमुना प्रकल्प अहवाल.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now