$-COMBO PACK "AGRO BUSINESS"**

Share
  • Image
  • 1 MB
₹ 3,099
Description

कृषी-पूरक व्यवसाय. शाश्वत उत्पन्नाचा स्रोत.
नमस्कार, आजच्या या सतत बदलणाऱ्या आणि प्रचंड चढ-उत्तर असणाऱ्या जगात प्रत्येकाला एका एक्स्ट्रा इन्कमची आवश्यकता आहे. PKC AGRO च्या माध्यमातून आम्ही गेल्या १० वर्षांपासून कृषी व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असून आजवर १०,००० पेक्षा जास्त लोकांना आम्ही विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले आहे. या अनुभवातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे शहरी भागात किंवा ग्रामीण भागात असणाऱ्या बिगर-शेतकरी लोकांना शेतीचे व कृषी व्यवसाय यांचे प्रचंड आकर्षण आहे मात्र पुरेश्या माहिती अभावी त्यांना हे व्यवसाय सुरु करता येत नाही. किंवा त्यांनी एखाद्या कृषी-पूरक व्यवसायाची सुरुवात जरी केली तर त्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. परिणामी त्यांचे व्यवसाय तोट्यात जाऊन ते बंद करावे लागतात.
याच धाग्याला पकडून आम्ही शेतकरी,व्यापारी,व्यावसायिक,नोकरदार किंवा कृषिपूरक व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी या व्यवसायांवर इत्यंभूत माहिती देणारा १००% प्रॅक्टिकल कृषिपूरक व्यवसायांवर आधारित कोर्सेसचा एक कॉम्बो लाँच केला आहे,ज्यातून आपल्याला शेळी-पालन,कुक्कुट-पालन,दुग्धव्यवसाय इ व्यवसायांची संपूर्ण माहिती भेटेल . अगदी जागेची निवड,प्राणी किंवा पक्ष्यांची निवड,त्यांच्या जाती,रोग,लसीकरण,खाद्य व्यवस्थापन,मार्केटिंग,शेड बांधकाम,गुंतवणूक,मार्जिन या सगळ्यांची आपल्याला कल्पना येईल आणि आपण हा व्यवसाय सुरु करायचा कि नाही याचा निर्णय घेऊ शकाल.
कोणत्याही कृषी पूरक व्यवसायात प्रचंड संधी आहेत,मात्र हा व्यवसाय आपण उद्योग म्हणून करायला हवा. त्याचे ज्ञान देखील आपल्याला या कोर्स मधून भेट. हे सगळे कोर्स आपण एकत्र किंवा वेगवेगळे देखील घेऊ शकता. तर मग कसली वाट बघताय? आजच आपल्या ऍग्रो बिजनेसला सुरुवात करा आमच्या साथीने.
या कोर्स मधून खालील ३ कोर्सेस भेटणार आहेत:- निवड
१.शेळीपालन व्यवसाय
२.कुक्कुट-पालन व्यवसाय
३.दुग्ध-व्यवसाय

कोर्सचा प्रवास खालील प्रमाणे आहे.:
❗प्रस्तावना
❗ कृषिपूरक व्यवसायची ओळख
❗ग्रामीण भागात कृषिपूरक व्यवसायचे महत्व.
❗शेळी,कोंबडी व गे-म्हशींच्या जाती.
❗पशु पालनाचे पद्धती व घराचे प्रकार..
❗खाद्य व्यवस्थापन
❗आजार व शेडचे बांधकाम व स्वच्छता.
❗कृषिपूरक व्यवसाय बँक कर्ज प्रकरण व लागणारी कागद पत्रे
❗आपल्या कृषिमालाची आँनलाईन मार्केटिंग.
❗नोट्स व प्रकल्प अहवाल.

याच बरोबर लाईफ टाईम मेंबरशिप आणि भविष्यात अपडेट होणारे व्हिडिओ मोफत असणार आहेत
TEAM PKC AGRO
९८२३५४३१३१