POULTRY TRAINING ADVANCED

Share
  • Image
  • 1 MB
₹ 999
Description

PKC Agro च्या Poultry farming या कोर्सचा कंटेंट खाली प्रमाणे आहे.
दिवस-१
❗प्रस्तावना
❗ कुकुटपालन व्यवसायची ओळख
दिवस-२
❗ग्रामीण भागात कुकूट पालनाचे महत्व.

❗कोंबड्याची शरीर रचना जाती व जाती नुसार वैशिष्ट1
❗कोंबड्याची शरीर रचना जाती व जाती नुसार वैशिष्ट2

दिवस-३
❗कोंबडी पालनाच्या पद्धती व घराचे प्रकार..
❗कोंबड्याचे संगोपन व संगोपनचे ( साहित्य खड्याची पाण्याची भांडी)

दिवस-४
❗कोंबड्याचे खाद्य अंड्यावरील मांसल पक्षी व गावरान पक्षी घरगुती खाद्य तयार करणे

❗लसीकरण अंड्यावरील पक्षी व मांसल पक्षी
दिवस-५
❗शेडची स्वछता निर्जंतुकीकरण पद्धती

❗कोंबड्याचे आजार व प्रतिबंधक उपाय

दिवस-६

❗मांसल कोंबडी उत्पन्न व खर्च गावरान पक्षी सांगोपन कडकनाथ मार्केटिंग

❗कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ( कंत्राटी पद्धत )

दिवस-७
❗कुकुटपालन बँक कर्ज प्रकरण व लागणारी कागद पत्रे

दिवस-८
❗आपल्या कृषिमालाची आँनलाईन मार्केटिंग.
दिवस-९
❗कुकुटपालन नोट्स व प्रकल्प अहवाल
याच बरोबर लाईफ टाईम मेंबरशिप आणि भविष्यात अपडेट होणारे व्हिडिओ मोफत असणार आहेत
TEAM PKC AGRO
9049984141