साप्ताहिक कोकण मीडिया - ५ जून २०२०

Share
  • Document
  • 11 MB
Free
Description

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या पाच जून २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/

पाच जून २०२०च्या अंकात काय वाचाल?
संपादकीय : .... कालचा गोंधळ बरा होता... (करोना संदर्भात)

मुखपृष्ठकथा : गरज पर्यावरणपूरक राजकारणाची
पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने धीरज वाटेकर यांचा विशेष लेख....

'आत्मनिर्भर भारत' उद्योजकांसाठी संधीच : केंद्र सरकारच्या वीस लाख कोटींच्या पॅकेजचा आढावा घेणारा, सीए तेजस पाध्ये यांच्या लेखाचा उत्तरार्ध...

'निसर्ग'च्या व्यवस्थापनाचा धडा - जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांचा लेख...

शहाणी झाडं - बाबू घाडीगावकर यांचा प्रासंगिक, ललित लेख...

टाळेबंदीत शोधली संधी
रेंज मिळविण्यासाठी रानोरानी

वटपौर्णिमा 'अशी' साजरी करू या? - श्रद्धा कळंबटे यांचे विचार...