साप्ताहिक कोकण मीडिया - एक मे २०२०

Share
  • Document
  • 7 MB
Free
Description

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या एक मे २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/

मुखपृष्ठकथा : औद्योगिकीकरणानेच आणला करोना
अॅड. गिरीश राऊत यांचा लेख

संपादकीय : करोनाच्या सावटाखाली हीरकमहोत्सव

चला करोना स्वीकारू : करोनातून बाहेर पडण्यासाठी, योग्य माहितीआधारे काळजी घेण्याविषयी डॉ. प्रणव अशोक प्रभू यांनी लिहिलेला लेख...

राज्यपालांकडून हिरवा झेंडाच पाहिजे... सध्याच्या राजकीय पेचपरिस्थितीवर राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख...

करोना व्यवस्थापनाबाबत समन्वय आवश्यक : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा लेख...

कोरोनाक गाऱ्हाना... सिद्धी नितीन महाजन यांनी मालवणी बोलीत घातलेले साकडे..

गर्जत महाराष्ट्र माझा.... बाबू घाडीगावकर यांची कविता...

जादूगार घुबड... भावना मेनन यांनी लहानग्यांसाठी लिहिलेल्या कथेचा अश्विनी कांबळे यांनी केलेला अनुवाद...

त्याशिवाय वाचकपत्रे...