साप्ताहिक कोकण मीडिया - १२ जून २०२०

Share
  • Document
  • 10 MB
Free
Description

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या १२ जून २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/
१२ जून २०२०च्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...

मुखपृष्ठकथा : करोना लॉकडाउन ब्रेक : स्वतःचा शोध घेण्यासाठी - डोंबिवलीतील सायली परांजपे-दामले यांचा लेख...
विनोदी कथा : लॉकडाउन आणि तुटलेलं लाटणं - शिल्पा कुलकर्णी, पुणे

टाळेबंदीत शोधली संधी
- नातवंडांसह कुटुंबीयांमध्ये मी मला नव्याने शोधले - सौ. नीलम जोशी, सावंतवाडी
- शाळेचे फेडले पांग - गोवळ (राजापूर) येथील गोष्ट
- संपर्काच्या उपक्रमातून जुन्या घटनांना उजाळा आणि समाधानही - ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे
- १५ कुटुंबीयांनी ३२ दिवसांत खोदली ५६ फूट विहीर
- सोनवडे शाळेत क्वारंटाइन माजी विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता

ललित लेख - आलिया भोगासी - बाबू घाडीगावकर

दुर्मीळ म्हण्णी, बतावणीला प्रथमच शब्दरूप - अमोल पालये, सड्ये-पिरंदवणे, रत्नागिरी