साप्ताहिक कोकण मीडिया - ७ ऑगस्ट २०२०

Share
  • Document
  • 13 MB
Free
Description

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या ७ ऑगस्ट २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/
............
सात ऑगस्टच्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : आरोग्य यंत्रणा चालविणाऱ्यांविषयी संभ्रम https://kokanmedia.in/2020/08/07/healthsystem/

मुखपृष्ठकथा : नवे धोरण, नवे शिक्षण, नवी दिशा : नुकत्याच जाहीर झालेल्या नव्या शैक्षणिक धोरणाविषयी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख...

आमूलाग्र बदल घडविणारे नवे शैक्षणिक धोरण : धोरणाची वैशिष्ट्ये आणि अन्य माहिती

समाजसेवक रस्त्यावर, तरीही भुकेले पायी निघाले गावाकडे : 'करोना डायरी' सदरात किरण आचार्य यांचा लेख

आठवणीतले सर : नुकतेच निवर्तलेले वैद्यचूडामणी रघुवीर भिडे यांना आदरांजली वाहण्यासाठी वैद्य निरंजन दीपक गोखले यांनी लिहिलेला लेख...

४४ बालकांना करोनामुक्त करणारा योद्धा करोनानेच धारातीर्थी https://kokanmedia.in/2020/08/06/drdilipmore/

बिघडलेला गोविंदा : बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात वाचकांनी व्यक्त केलेले विचार