सातपाटील कुलवृत्तांत - कादंबरी ; लेखक : रंगनाथ पठारे रंगनाथ पठारे यांची “सातपाटील कुलवृत्तांत” ही १००० रुपये किमतीची कादंबरी खास आपल्या २ ऑगस्ट २०२० च्या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांसाठी या कादंबरीचे प्रकाशक “शब्दालय प्रकाशना”च्या सौजन्याने ७०० रुपयात घरपोच !!!