लेखन सुरक्षा मंच नोंदणी

Share
  • Ships within 4 days
₹ 1,000
Description

स्मार्ट मराठी साहित्यिकांसाठी असलेला “लेखन सुरक्षा मंच” लेखकांसाठी साहित्यचोरीवर एक उपाय आहे. या मंचावरच्या सुविधा नवनव्या तंत्रज्ञानाने अद्ययावत केल्या जात आहेत. या प्रकल्पावर काम करणार्‍या तंत्रज्ञांना प्रोत्साहन म्हणून या रकमेचा विनियोग होईल.