Mission1M साठी लोकसहभाग

Share
  • Ships within 2 days
Min ₹ 1,000
Description

Mission 1 M या इंटरनेटवरील प्रकल्पातील लोकसहभागासाठी. या प्रकल्पाला किमान रु.१०००/- मदत करणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे नाव आणि छायाचित्र या संग्रहात योग्य ठिकाणी प्रकाशित / प्रदर्शित करण्यात येईल. त्याचप्रमाणे रु.५००/- मुल्याच्या भेटवस्तू पाठवण्यात येतील