फ्रँचायझी बिरबल

Share
  • Ships within 7 days
₹ 150
Description

मराठी माणसाला फ्रँचायझी क्षेत्राविषयी शहाणे करून सोडणारे पुस्तक फ्रँचायझी बिरबल

भारतात पुढील तीन ते चार वर्षात फ्रँचायजी इंडस्ट्री 70 अब्ज डॉलर्सच्याही पुढे जाईल. सुमारे चार हजार ब्रँड विविध प्रॉडक्ट्स व सर्व्हिसेसमध्ये फ्रँचायझी देत असतील.

१. आपण एखादी फ्रँचायझी घ्यायची का?
२. फ्रँचायझी मॉडेल म्हणजे काय?
३. चांगला चालणारा ब्रँड कसा ओळखणार?
४. माझ्या बजेटमध्ये कोणती फ्रँचायझी घेणे योग्य राहील?
५. आपला व्यवसाय फ्रँचायझी योग्य कधी समजावा?
६. फ्रँचायझी देताना कोणती काळजी घेतली पाहिजे?
७. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत?

या आणि अशा अनेक प्रश्नांचा उहापोह या पुस्तकात करण्यात आलेला आहे.

लेखक- प्रा. प्रकाश भोसले
किंमत - ₹ २०० सवलतीत ₹ १५०
नवी अर्थक्रांती प्रकाशन

(नोंदणी केल्यावर पुस्तक घरपोच मिळेल)