व्यवसायाच्या वाटेवर चालताना

Share
  • Ships within 7 days
₹ 200
Description

मराठी माणसाला उद्योग करायला शिकवणारे पुस्तक

व्यवसायाच्या वाटेवर चालताना

काय वाचाल?? 👇👇

नोकरी करावी का व्यवसाय? व्यवसाय का करावा? कोणता करावा?
कुटुंबातील व्यक्तीचा विरोध की पाठिंबा? त्यावरचे उपाय
व्यवसाय करण्यासाठीची पूर्वतयारी, भांडवल उभारणी? तारण नसल्यास काय?
सरकारी परवानग्या, कंपनी रजिस्ट्रेशन, करप्रणाली यासह अनेक गोष्टी
उत्पादन, मार्केटिंग व ब्रँड कसा बनवावा
मुद्रा कर्ज, अडथळे व त्यावर मात कशी करायची
व्यवसायातील स्पर्धा, संकटात सापडलेल्या व्यवसायाला उभारी कशी द्यावी हे सुध्दा मुद्दे यात आहे.

किंमत - फक्त २०० रुपये