नोकरीतून उद्योजकतेकडे आणि व्यवसायाच्या वाटेवर चालताना (कॉम्बो सेट)

Share
  • Ships within 7 days
₹ 350
Description

नोकरीतून उद्योजकतेकडे आणि व्यवसायाच्या वाटेवर चालताना

या दोन्ही पुस्तकांचा कॉम्बो सेट

400 ऐवजी फक्त 350 रुपयांत

नोकरीतून उद्योजकतेकडे

नवी अर्थक्रांती प्रकाशित या पुस्तकात नोकरीतून उद्योजकतेकडे जाण्याची प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजावून सांगितली आहे. त्यामुळे पुढचा विचार न करता थेट नोकरी सोडून लगेच उद्योगात उतरल्यावर होणारे नुकसान आणि चुका टाळता येतील.

त्याचसोबत गुंतवणूकदार कसे शोधायचे, मोफत/कमी खर्चिक मार्केटिंगच्या पद्धती आणि कंपनीचं नाव, लोगो आणि टॅगलाईन बनवण्यासाठीच्या टिप्स दिलेल्या आहेत. उद्योगात उतरू इच्छिणाऱ्या प्रत्येक नवउद्योजकाची वाटचाल सुकर व्हावी यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

व्यवसायाच्या वाटेवर चालताना

काय वाचाल?? 👇👇

१. नोकरी करावी का व्यवसाय? व्यवसाय का करावा? कोणता करावा?
२. कुटुंबातील व्यक्तीचा विरोध की पाठिंबा? त्यावरचे उपाय
३. व्यवसाय करण्यासाठीची पूर्वतयारी, भांडवल उभारणी? तारण नसल्यास काय?
४. सरकारी परवानग्या, कंपनी रजिस्ट्रेशन, करप्रणाली यासह अनेक गोष्टी
५. उत्पादन, मार्केटिंग व ब्रँड कसा बनवावा
६. मुद्रा कर्ज, अडथळे व त्यावर मात कशी करायची
७. व्यवसायातील स्पर्धा, संकटात सापडलेल्या व्यवसायाला उभारी कशी द्यावी हे सुध्दा मुद्दे यात आहेत.