Udyojakta Wisdom : उद्योजकता विजडम

Share
  • Start Date: Feb. 23, 2020, 10 a.m.
  • End Date: Feb. 23, 2020, 5 p.m.
  • Venue: The Senate Business Center, D. P. Road, opp. Gharkul Lawns, Erandwane, Pune
₹ 999
Description

उद्योजकता विजडम

उदयोग करत असताना केवळ माहिती असून उपयोग नाही तर wisdom हवा, म्हणजे कामाचे ज्ञान आणि अनुभव व प्रत्यक्ष स्थिती याचे आकलन करून विचारपूर्वक निर्णय घेण्याची व अंदाज करण्याची क्षमता हवी.

यावर मार्गदर्शन करणारा एकदिवसीय वर्कशॉप 'उद्योजकता विजडम'

प्रवेश शुल्क : ९९९ रुपये

मार्गदर्शक : श्री. प्रकाश भोसले
दिनांक : रविवार, २३ फेब्रुवारी २०२०
वेळ : सकाळी १०-५

प्रवेश शुल्क : ९९९ रुपये

पत्ता : द सिनेट बिझनेस सेंटर, डी. पी. रोड, एरंडवणे, पुणे ४११०५२
मॅप लोकेशन - https://goo.gl/maps/usAQqcMqifAvxoPQ6

नोंदणीसाठी संपर्क - 9370234304