PBP 3.0 पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन (शेअर मार्केट ऑनलाइन प्रशिक्षण)

Share
₹ 58,996
Description

पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन (व्हर्जन PBP 3.0)

किंमत - रु. 49997/- + 18% GST = रु. 58996/-

##(NON-REFUNDABLE)

लिमिटेड पिरियड ऑफर!! तीनही लेव्हल्स एकाच किमतीत!!

पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये तुम्हाला काय काय मिळते याबद्दलचे सविस्तर गाईड

गाईडची लिंक https://marathimarket.in/guide

(गाईड ओपन झाले नाही तर दुसर्‍या टॅबमध्ये लिंक टाईप करून उघडावी)

पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन (व्हर्जन PBP 3.0) हा खास मराठी माणसासाठी तयार केलेला एक जबरदस्त प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये शेअर मार्केट व गुंतवणुकीविषयी संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते.

या प्लॅनमध्ये जॉईन होण्यासाठी जागेचे बंधन नाही. तुम्ही जगाच्या कोपर्‍यात कुठेही असलात तरी या कोर्समध्ये जॉईन करु शकता. कारण हा कोर्स पूर्णपणे ऑनलाईन आहे!

ज्या व्यक्तीला शेअर मार्केटमधील काहीही माहिती नाही अशी व्यक्तीसुद्धा या कोर्सच्या माध्यमातुन शेअर बाजारामध्ये संपूर्णपणे पारंगत होऊ शकते. कारण इथे अगदी पहिल्यापासुन स्टेप बाय स्टेप प्रशिक्षण तुमच्यासाठी उपलब्ध करुन दिलेले आहे.

PBP 3.0 मध्ये तीन लेव्हल्स आहेत.

1- फ्रेशर लेव्हल
2- सिल्व्हर लेव्हल
3- गोल्ड लेव्हल

या तीन लेव्हल्समध्ये शेअर मार्केटविषयीचे पन्नासहुन अधिक व्हिडिओज्‌ समाविष्ट आहेत.

या कोर्समध्ये आपण शेअर मार्केटची संकल्पना काय आहे इथपासुन सुरुवात करतो,

या कोर्समध्ये काय काय शिकायला मिळेल?

डीमॅट अकाऊंट कसे व कुठे उघडावे,
डीमॅट अकाऊंट कसे वापरावे,
आपले आर्थिक नियोजन कसे करावे,
शेअर मार्केटमध्ये किती पैसे गुंतवावे,
आपल्या पोर्टफोलिओचे स्ट्रक्चर कसे असावे,
स्टॉप लॉस म्हणजे काय आणि त्याचा योग्य वापर कसा करावा,
फंडामेंटल अ‍ॅनालिसिस म्हणजे काय याचे सविस्तर प्रशिक्षण,
टेक्निकल अ‍ॅनालिसिस म्हणजे काय याचे सविस्तर प्रशिक्षण,
शेअर बाजारामध्ये काम करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील अशी अनेक टूल्स,
लॅपटॉप कोणता वापरावा,
कॅंडलस्टिक पॅटर्न्स म्हणजे काय?,
ETF म्हणजे काय,
चांगले शेअर्स कसे शोधावेत,
लॉंग टर्म गुंतवणूक कशी करावी,
पोझिशनल ट्रेडिंग कसे करावे,
इंट्राडे ट्रेडिंग कसे करावे,
लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग कसे केले जाते याचा डेमो,
म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक कशी करावी,
अडकलेल्या शेअर्समधुन बाहेर कसे पडावे,
फ्युचर्स आणि ऑप्शन्स म्हणजे काय,
फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये काम कसे करावे

(प्रमुख काही गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत, या व्यतिरिक्त देखील अनेक गोष्टी या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत.)

मराठी माणसाला शेअर मार्केटमध्ये सक्षम करणे आणि या मार्केटमध्ये त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देणे हा या कोर्सचा हेतु आहे.

या कोर्समधील व्हिडिओज्‌चा लाईफटाईम अ‍ॅक्सेस तुम्हाला दिला जाईल जेणेकरुन तुम्ही तुमच्या सोयीच्या वेळेनुसार हे प्रशिक्षण चांगल्या प्रकारे घेऊ शकाल.

तुमचे पेमेंट पूर्ण झाले की लगेच आमच्याकडुन तुम्हाला तुमच्या ईमेल वर लॉगिन डीटेल्स पुरवले जातील जे वापरुन तुम्ही कोर्समध्ये लॉगिन करु शकाल.

तुमच्या कोणत्याही अडचणीसाठी तुम्ही <connect@guntavnook.com> येथे एक ईमेल पाठवु शकता. आमच्याकडुन लवकरच तुम्हाला उत्तर दिले जाईल.

नोट- GST बिल हवे असल्यास पेमेंट पूर्ण झाल्यावर लगेच आम्हाला <connect@guntavnook.com> येथे एक ईमेल पाठवा.
या कोर्ससाठी तुम्ही भरत असलेली फी "नॉन रिफंडेबल" अर्थात "परत न करण्यायोग्य" आहे याची नोंद घ्यावी

DISCLAIMER

"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" हा एक व्हिडिओज्‌चा संग्रह आहे. तुम्ही भरत असलेल्या फीच्या बदल्यात तुम्हाला हे सर्व व्हिडिओज्‌ बघण्याची मुभा (परवानगी) मिळते.

"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" ही कोणत्याही प्रकारची "पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम", किंवा "अ‍ॅडव्हायजरी सर्व्हिस" म्हणजेच "गुंतवणुकीचा सल्ला देणारी व्यवस्था" नाही.

"नीरज बोरगांवकर", "बोरगांवकर इन्व्हेस्टमेंट्स" या व्यक्ती/संस्था कुठल्याही प्रकारच्या ठेवी स्वीकारत नाहीत, तसेच कुठल्याही प्रकारची गुंतवणूक रक्कम व्हिडिओच्या प्रेक्षकांकडुन घेत नाही.

"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" या व्हिडिओ संग्रहामध्ये कोणत्याही प्रकारचे परताव्याचे आश्वासन दिले जात नाही.

"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन"मधील व्हिडिओज्‌मध्ये कुठल्याही प्रकारच्या टिप्स दिल्या जात नाहीत, तसेच कोणत्याही स्वरुपाचा गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही. या व्हिडिओज्‌मध्ये गुंतवणूक या विषयाबद्दल प्रबोधनपर असा मजकूर शेअर केला जातो.

सदर व्हिडिओज्‌ हे "INFOTAINMENT" या प्रकारामधील आहेत. हे व्हिडिओज्‌ बघुन प्रेक्षकांनी गुंतवणूक या विषयाबद्दल स्वतःचे प्रबोधन करुन घेणे अपेक्षित आहे

कोणताही आर्थिक निर्णय घेण्याआधी प्रेक्षकांनी आपापल्या आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत करणे उचित आहे.

हे व्हिडिओज्‌ बघुन तुम्ही घेतलेल्या निर्णयाद्वारे तुम्हाला कोणतेही आर्थिक नुकसान झाल्यास त्यासाठी "नीरज बोरगांवकर", "बोरगांवकर इन्व्हेस्ट्मेंट्स" किंवा आमचे सहकारी कोणीही जबाबदार नसतील.

शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स इत्यादी गुंतवणूक पर्याय हे बाजार जोखिमेच्या अधीन आहेत. कुठलाही आर्थिक निर्णय घेण्याअगोदर यामधील जोखीम व्यवस्थित समजुन घेणे व सारासार विचार करणे अपेक्षित आहे. तसेच आवश्यक असल्यास "सेबी नोंदणीकृत सल्लागारा"शी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

"नीरज बोरगांवकर", "बोरगांवकर इन्व्हेस्ट्मेंट्स" या व्यक्ती वा संस्था "सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार" नाहीत.

"Neeraj Borgaonkar", "Borgaonkar Investments" are NOT registered with SEBI as Investment Advisor

आम्ही गुंतवणूक या विषयाचे अभ्यासक आहोत. आमच्या बुद्धीनुसार आम्ही या विषयाचा अभ्यास करीत असतो. आमचा अभ्यास चुकीचा देखील असु शकतो. आमचा कोणताही व्हिडिओ बघुन कुठलाही आर्थिक निर्णय घेण्याआधी सारासार विचार करणे, तसेच आवश्यक वाटल्यास "सेबी नोंदणीकृत सल्लागारा"चा सल्ला घेणे अपेक्षित आहे.

तुम्ही "पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" या व्हिडीओ संग्रहासाठी भरत असलेली फी ही आमच्या "पेड कंटेंट" चा वापर करण्याबद्दल असुन ती संपूर्णपणे "नॉन रिफंडेबल" अर्थात "परत न करण्य़ायोग्य" आहे याची नोंद घ्यावी.

पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये कोणतेही बदल करण्याचे अधिकार "नीरज विजय बोरगांवकर" यांच्याकडे राखीव आहेत

कोणत्याही अधिक माहितीसाठी आमचा ईमेल आयडी <connect@guntavnook.com>