गुंतवणूक कट्टा- पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन "ऑल-इन-वन" कोर्स

Share
₹ 17,999
Description

गुंतवणूक कट्टा- पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन "ऑल-इन-वन" कोर्स

हा खास मराठी माणसासाठी तयार केलेला एक जबरदस्त प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये शेअर मार्केट व गुंतवणुकीविषयी संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते.

या प्लॅनमध्ये जॉईन होण्यासाठी जागेचे बंधन नाही. तुम्ही जगाच्या कोपर्‍यात कुठेही असलात तरी या कोर्समध्ये जॉईन करु शकता. कारण हा कोर्स पूर्णपणे ऑनलाईन आहे! तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण गुरुकुल पद्धत पुन्हा सुरु केलेली आहे.

या कोर्सचे फायदे खूप आहेत, पण मुख्य फायदा तुम्हाला सांगतो-

हा कोर्स तुम्ही एकदा जॉईन केलात, की यामध्ये जे ज्ञान आहे, त्याचा लाईफटाईम अ‍ॅक्सेस तुम्हाला मिळतो. न समजलेल्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा बघुन पुन्हा पुन्हा शिकु शकता आणि त्यात पारंगत होऊ शकता. ही गोष्ट सर्वसामान्य क्लासरूम स्टाईलच्या कोर्समध्ये घडु शकत नाही. कारण क्लासरूम स्टाईलचा कोर्स करुन तुम्ही घरी आलात की त्यात शिकलेल्या बर्‍याच गोष्टी तुम्ही विसरुन जातात. तसंच अडलेल्या गोष्टी विचारण्यासाठी आपला "इनर सर्कल व्हॉल्ट" आहेच!

तंत्रज्ञानामुळे तुम्ही थेट माझ्या संपर्कात येता आणि थेट माझ्याकडुन तुमचं शंकासमाधान करु शकता. या कोर्समध्ये येण्यासाठी तुमच्याजवळ स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर तसेच चांगले इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे. पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये एकूण सात वेगवेगळे कोर्सेस आहेत.

सध्या सुरु असलेल्या खास ऑफरनुसार हे सर्वच्या सर्व सात कोर्सेस तुम्हाला एकत्र घेता येणार आहेत.

या "ऑल इन वन"मध्ये तुम्हाला मिळणार्‍या सात कोर्सेसची यादी-
1- PBP- शेअर मार्केट बेसिक प्रशिक्षण (खरी किंमत: 4999/-)

2- PBP- शेअर मार्केट एडवांस्ड प्रशिक्षण (खरी किंमत: 14999/-)

3- PBP- म्युच्युअल फंड्स ब्लु-प्रिंट (खरी किंमत: 7999/-)

4- PBP- फ्युचर्स आणि ऑप्शन्स बेसिक्स (खरी किंमत: 4999/-)

5- PBP- फ्युचर्स आणि ऑप्शन्स स्ट्रॅटेजीज (खरी किंमत: 14999/-)

6- PBP- शेअर मार्केटचे टॅक्सेशन (खरी किंमत: 3999/-)

7- PBP- इनर सर्कल व्हॉल्ट (खरी किंमत: 99000/-)

या ऑल इन वन मध्ये तुम्हाला मिळणारी एकूण व्हॅल्यु-

150994/-

महत्वाचे
तुम्हाला जर शेअर बाजारात खरोखर यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला या कोर्सेसमध्ये मी शिकवलेला आहे. तुम्हाला विनंती इतकीच, की जॉईन केल्यावर हे सर्व ज्ञान मन लावुन नीट शिका आणि कोर्सेसमध्ये शिकवल्यानुसार

प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करा.

Note- Our charges are only one time. No need to pay recurring charges. Charges are non-refundable

तुमच्या कोणत्याही अडचणीकरिता आम्हाला <connect@guntavnook.com> येथे एक ईमेल करा.

सपोर्ट सेंटर नीट बघा. https://www.support.guntavnook.com

***GST credit is not available
***Check your email after payment to get a receipt


DISCLAIMER

"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" हा एक व्हिडिओज्‌चा संग्रह आहे. तुम्ही भरत असलेल्या फीच्या बदल्यात तुम्हाला हे सर्व व्हिडिओज्‌ बघण्याची मुभा (परवानगी) मिळते.

"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" ही कोणत्याही प्रकारची "पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम", किंवा "अ‍ॅडव्हायजरी सर्व्हिस" म्हणजेच "गुंतवणुकीचा सल्ला देणारी व्यवस्था" नाही.

"नीरज बोरगांवकर", "बोरगांवकर इन्व्हेस्टमेंट्स" या व्यक्ती/संस्था कुठल्याही प्रकारच्या ठेवी स्वीकारत नाहीत, तसेच कुठल्याही प्रकारची गुंतवणूक रक्कम व्हिडिओच्या प्रेक्षकांकडुन घेत नाही.

"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" या व्हिडिओ संग्रहामध्ये कोणत्याही प्रकारचे परताव्याचे आश्वासन दिले जात नाही.

"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन"मधील व्हिडिओज्‌मध्ये कुठल्याही प्रकारच्या टिप्स दिल्या जात नाहीत, तसेच कोणत्याही स्वरुपाचा गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही. या व्हिडिओज्‌मध्ये गुंतवणूक या विषयाबद्दल प्रबोधनपर असा मजकूर शेअर केला जातो.

सदर व्हिडिओज्‌ हे "INFOTAINMENT" या प्रकारामधील आहेत. हे व्हिडिओज्‌ बघुन प्रेक्षकांनी गुंतवणूक या विषयाबद्दल स्वतःचे प्रबोधन करुन घेणे अपेक्षित आहे

कोणताही आर्थिक निर्णय घेण्याआधी प्रेक्षकांनी आपापल्या आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत करणे उचित आहे.

हे व्हिडिओज्‌ बघुन तुम्ही घेतलेल्या निर्णयाद्वारे तुम्हाला कोणतेही आर्थिक नुकसान झाल्यास त्यासाठी "नीरज बोरगांवकर", "बोरगांवकर इन्व्हेस्ट्मेंट्स" किंवा आमचे सहकारी कोणीही जबाबदार नसतील.

शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स इत्यादी गुंतवणूक पर्याय हे बाजार जोखिमेच्या अधीन आहेत. कुठलाही आर्थिक निर्णय घेण्याअगोदर यामधील जोखीम व्यवस्थित समजुन घेणे व सारासार विचार करणे अपेक्षित आहे. तसेच आवश्यक असल्यास "सेबी नोंदणीकृत सल्लागारा"शी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

"नीरज बोरगांवकर", "बोरगांवकर इन्व्हेस्ट्मेंट्स" या व्यक्ती वा संस्था "सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार" नाहीत.

"Neeraj Borgaonkar", "Borgaonkar Investments" are NOT registered with SEBI as Investment Advisor

आम्ही गुंतवणूक या विषयाचे अभ्यासक आहोत. आमच्या बुद्धीनुसार आम्ही या विषयाचा अभ्यास करीत असतो. आमचा अभ्यास चुकीचा देखील असु शकतो. आमचा कोणताही व्हिडिओ बघुन कुठलाही आर्थिक निर्णय घेण्याआधी सारासार विचार करणे, तसेच आवश्यक वाटल्यास "सेबी नोंदणीकृत सल्लागारा"चा सल्ला घेणे अपेक्षित आहे.

"नीरज बोरगांवकर", "बोरगांवकर इन्व्हेस्ट्मेंट्स" या व्यक्ती वा संस्था "सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार" नाहीत.

"Neeraj Borgaonkar", "Borgaonkar Investments" are NOT registered with SEBI as Investment Advisor

तुम्ही "पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" या व्हिडीओ संग्रहासाठी भरत असलेली फी ही आमच्या "पेड कंटेंट" चा वापर करण्याबद्दल असुन ती संपूर्णपणे "नॉन रिफंडेबल" अर्थात "परत न करण्य़ायोग्य" आहे याची नोंद घ्यावी.

कोणत्याही अधिक माहितीसाठी आमचा ईमेल आयडी <connect@guntavnook.com>