150 जंबो पोलीस भरती प्रश्न पत्रिका संच स्पष्टीकरणासह

Share
  • Ships within 4 days
₹ 150
Description

वैशिष्ट्ये

खास विध्यार्थीच्या मागणीनुसार व आग्रहास्तव प्रकाशित

प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण असलेले महाराष्ट्रातील एकमेव प्रश्नपत्रिका संच

एका प्रश्नामध्ये चार प्रश्नांची तयारी

प्रत्येक प्रश्नाचे स्मार्ट स्पष्टीकरणासह त्या संदर्भातील अधिकची माहिती

मागील 15 वर्षा मध्ये झालेल्या सर्व प्रश्न पत्रिकांचे सखोल विश्लेषण करून बनवलेल्या 107 टॉपिक वाईज सराव संभाव्य टेस्ट चा समावेश

आजपर्यन्त झालेल्या सर्व जिल्ह्यातील परीक्षेत सिद्धेश्वर हडबेज जंबो सीरिज मधील पुस्तकांमधून 80% ते 99% पर्यन्त प्रश्न आलेले आहेत व यापुढेही येण्याची दाट शक्यता आहे

कमी किमतीत सर्वाधिक प्रश्न पत्रिका

मागील 12 वर्षांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी गौरविलेली विश्वसनिय जंबो सिरीज

पोलीस होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने परीक्षे अगोदर एकदातरी वाचावा असा परिक्षाभिमुख अद्वितीय प्रश्नपत्रिकासंच

आगामी पोलीस भरती साठी संपुर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी नावाजलेली जंबो सिरीज मधील पुस्तके, सर्व प्रमुख बुक स्टॉल वर उपलब्ध..

(टीप-विद्यार्थ्यांनी मार्केट मधील इतर फसव्या पायरसी करून बनवलेल्या डुप्लिकेट जंबो टायटल पुस्तकापासून सावधान राहावे व जंबो लोगो पाहूनच पुस्तके खरेदी करावीत)