15000 जंबो पोलीस भरती प्रश्न पत्रिका संच

Share
  • Ships within 4 days
₹ 400
Description

प्रमुख वैशिष्ट्ये

कमी कालावधीत संपूर्ण

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी नावाजलेले एक क्रांतिकारक पुस्तक.

2018,2017 व 2016 या वर्षातील एकूण 150 प्रश्नपत्रिकांचे प्रत्येक घटकनिहाय वर्गीकृत विश्लेषण

प्रत्येक प्रश्नाचे स्मार्ट स्पष्टीकरणासह विश्लेषण व संदर्भासह अधिकची माहीती

लेटेस्ट 2018 मध्ये झालेल्या विविध 36 जिल्ह्यामध्ये या पुस्तकातून सरासरी 80%ते 99% प्रश्न आलेले आहेत व यापुढेही येण्याची दाट शक्यता.

पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रत्येक घटक व उपघटकांमध्ये प्रश्नांची विभागणी

2018,2017,2016 या तीन्ही वर्षातील जिल्हानिहाय मेरिट कट ऑफ लिस्ट चार्ट

मागील प्रश्नपत्रिकांचे घटक निहाय गुण विभागणी विश्लेषण चार्ट

एका प्रश्ना मधून इतर चार प्रश्नांची तयारी

मेगा भरतीतील सर्व प्रकारच्या सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

प्रत्येक विषयाच्या घटकनिहाय वर्गीकरण करून प्रत्येक प्रश्नाचे स्मार्ट स्पष्टीकरणासह विश्लेषण दिलेले