200 जंबो तलाठी प्रश्न पत्रिका संच स्पष्टीकरणासह

Share
  • Ships within 4 days
₹ 210
Description

वैशिष्टे

खास विध्यार्थीच्या मागणीनुसार व आग्रहास्तव प्रकाशित

गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची short cut tricks सह उत्तरे

ALL IN ONE प्रश्न पत्रिका संच- झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका + अतिसंभाव्य सर्व टॉपिक वाईज सराव प्रश्नसंच + प्रश्नांची स्मार्ट स्पष्टीकरणासह विश्लेषण

प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण असलेले महाराष्ट्रातील एकमेव प्रश्नपत्रिका संच

एका प्रश्नामध्ये चार प्रश्नांची तयारी

प्रत्येक प्रश्नाचे स्मार्ट स्पष्टीकरणासह त्या संदर्भातील अधिकची माहिती

14000+ वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश

मागील 15 वर्षा मध्ये झालेल्या सर्व प्रश्न पत्रिकांचे सखोल विश्लेषण करून बनवलेल्या 80 टॉपिक वाईज सराव संभाव्य टेस्ट चा समावेश

मेगा भरती -2019 मधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त

आजपर्यन्त झालेल्या सर्व जिल्ह्यातील परीक्षेत सिद्धेश्वर हडबेज जंबो सीरिज मधील पुस्तकांमधून 70% ते 95% पर्यन्त प्रश्न आलेले आहेत व यापुढेही येण्याची दाट शक्यता आहे

कमी किमतीत सर्वाधिक प्रश्न पत्रिका

मागील 12 वर्षांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी गौरविलेली विश्वसनिय जंबो सिरीज

तलाठी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने परीक्षे अगोदर एकदातरी वाचावा असा परिक्षाभिमुख अद्वितीय प्रश्नपत्रिकासंच

आगामी मेगाभरती-2019 साठी संपुर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी नावाजलेली जंबो सिरीज मधील पुस्तके, सर्व प्रमुख बुक स्टॉल वर उपलब्ध..

(टीप-विद्यार्थ्यांनी मार्केट मधील इतर फसव्या पायरसी करून बनवलेल्या डुप्लिकेट जंबो टायटल पुस्तकापासून सावधान राहावे व जंबो लोगो पाहूनच पुस्तके खरेदी करावीत)