मास्टर की ऑफ पोलीस भरती परीक्षा गाईड + घटक वर्गीकृत विश्लेषक

Share
  • Ships within 4 days
₹ 200
Description

बहुप्रतिक्षित बहुचर्चित मास्टर की ऑफ पोलीस भरती परीक्षा. गाईड +घटक वर्गीकृत विश्लेषक. ची 5 वी 2019 मधील आवृत्ती प्रकाशित झाली असून ती महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक स्टॉल वर उपलब्ध आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये

कमी कालावधीत संपूर्ण

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी नावाजलेले एक क्रांतिकारक पुस्तक.

2004 पासून2016 पूर्वीच्या 150 प्रश्नपत्रिकांचे प्रत्येक घटकनिहाय वर्गीकृत विश्लेषण

लेटेस्ट 2018 मध्ये झालेल्या विविध 36 जिल्ह्यामध्ये सिद्धेश्वर हडबेज जंबो सिरीज पुस्तकातून सरासरी 80%ते 99% प्रश्न आलेले आहेत व यापुढेही येण्याची दाट शक्यता.

पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार सामान्य ज्ञान,मराठी,अंकगणित व बुद्धिमत्ता या सर्व विषयातील प्रत्येक घटक व उपघटकाची सविस्तर मांडणी

पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रत्येक घटक व उपघटकांमध्ये प्रश्नांची विभागणी

सामान्य ज्ञान मधील महत्वाच्या संकल्पनांची लक्षात राहण्यासाठी शॉर्ट ट्रिक्स समावेश.

अद्ययावत संकीर्ण चालुघडामोडी समावेश.

2018,2017,2016 या तीन्ही वर्षातील जिल्हानिहाय मेरिट कट ऑफ लिस्ट चार्ट

मागील प्रश्नपत्रिकांचे घटक निहाय गुण विभागणी विश्लेषण चार्ट

एका प्रश्ना मधून इतर चार प्रश्नांची तयारी

मेगा भरतीतील सर्व प्रकारच्या सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

संपूर्ण पोलीस भरती गाईड +प्रत्येक विषयाच्या घटकनिहाय वर्गीकरण करून प्रत्येक प्रश्नाचे स्मार्ट विश्लेषण दिलेले

महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक.